ॐ कार नवरात्र उत्सव मित्रमंडळ भटवाडी सावंतवाडी
*ॐ कार नवरात्र उत्सव मित्रमंडळ भटवाडी सावंतवाडी.*
*उद्या रात्रौ ८ वाजता आरोलकर दशावतार नाट्यमंडळा चे नाट्यपुष्य होणार सादर*.
*ॐ कार नवरात्र उत्सव मित्रमंडळ भटवाडी येथील दुर्गा देवी ही नवसाला पावणारी देवी म्हणून ओळख असलेल्या देवीची प्रतिष्ठा पणा विधिवत करण्यात आली. या नऊ दिवसांमध्ये अनेक सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जातात. याहीवर्षी अनेक चांगल्या बहारदार कार्यक्रमांची मेजवानी भक्तांना मिळणार आहे. नवरात्रोत्सवा निमित्ताने आरोलकर पारंपारीक दशावतार नाट्यमंडळ यांचा अंबा दर्शन हा दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे. देवीचा महिमा सांगणारा हा नाट्यप्रयोग आहे. तरी या नाट्यप्रयोगाचा भक्त मंडळी आणि नाट्यरसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आलं आहे..*

