कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म खासदार कुमार केतकर व डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांचे सावंतवाडी तालुका काँग्रेस तर्फे स्वागत

सावंतवाडी दि २४

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म खासदार कुमार केतकर व डॉक्टर भालचंद्र मुणगेकर हे सिंधूदुर्ग जिल्हात आले असता त्यांचे सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी स्वागत केले यावेळी जिल्हा अध्यक्ष इर्शाद शेख कॉग्रेस नेते विकास सावंत माजी जिल्हा अध्यक्ष साईनाथ चव्हाण महिला जिल्हा अध्यक्ष सौ साक्षी वंजारी रवींद्र म्हापसेकर, अमीदि मेस्त्री, असलम.खतीब, साद शेख, आनंद कुंभार,संदीप सुकी, अभय मालवणकर, आनंद परुळेकर. सुधीर मल्हार,आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!