कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांना मनसे पदाधिकाऱ्यांकडून कार्यालयात घुसून मारहाण..

*🟥 शांत व सुसंस्कृत शहरात असे प्रकार घडने निंदनीय -जनतेतून प्रतिक्रिया..*

*🎥Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि. १७ सप्टेंबर :-* शहरातील इंदिरा गांधी संकुलातील हॉटस्प गृप वरून रिमिव्ह्यु केले म्हणून तरुणांच्या गृप ने राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात घुसून हल्ला करत मारहाण केली. मारहाण करणारे मनसैनिक आहे. उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यासाठी गर्दी झाली होती.
सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्योग आणि व्यापार सेलचे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी हे व्यापारी आहेत. सावंतवाडी शहरातील इंदिरा गांधी संकुलात त्यांचे दुकान आहे. त्यामुळे इंदिरा गांधी संकुलातील हॉटस्प गृप मधील नाईक याला राजकीय मजकूर टाकला म्हणून रिमुव्ह्यु केला. यामुळे रागाने चा ते पाच जण उभाबाजार येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात घुसले. यावेळी पुंडलिक दळवी व सहकारी उपस्थित होते. दळवी यांच्या वर हल्ला केला त्यामुळे गळ्यातील चैन हिसकावून घेतली. नाईक याच्यासह चार जणांचा समावेश होता.

यानंतर पोलिस ठाण्यात पुंडलिक दळवी यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमीत सामंत, विलास जाधव, बाबतीस फर्नांडिस, राकेश नेवगी, धोंडी दळवी, व पदाधिकारी उपस्थित होते.

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–
_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_

*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳

🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥
_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_

*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*

*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*

*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*
*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*

*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*

*👩🏻‍🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*

*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*

*🧸टेडी बियर 🪆*

*🕶️सनग्लास👓🥽*

*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*
🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣

*अटी व नियम लागू*

*🏢आमचा पत्ता:-*
*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*
_गारमेंट्स अ‍ॅण्ड ॲपरल्स_
आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग

📱मोबा. 9226249376, 7588448118
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!