कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 राजा शिवाजी महाराज चौक मित्र मंडळाच्या वतीने राष्ट्रीय परिवहन चालक दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी आगारातील एसटी चालकांना देण्यात आल्या शुभेच्छा..

*🎥Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि. १७:-* सावंतवाडी येथील राजा शिवाजी महाराज चौक मित्र मंडळाच्या वतीने राष्ट्रीय परिवहन चालक दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी आगारातील एसटी चालकांना शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी सावंतवाडी रा.प महामंडळाचे स्थानक प्रमुख संतोष पवार, वरिष्ठ लिपिक राम वाडकर, चालक अजित कदम, सचिन भांबुरे, स्वदेश नाईक, अमोल कदम, सचिन साळगावकर, कार्यशाळा कर्मचारी सुनील गुंजाळ आदींनी शुभेच्छा स्वीकारल्या.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, सल्लागार सुरेश भोगटे , उपाध्यक्ष विजय पवार, बंड्या तोरस्कर, सचिव दीपक सावंत, महादेव राऊळ, अरुण घाडी, उमेश खटावकर, फास्को फर्नांडिस, संजय साळगावकर, संदीप नाईक, कौस्तुभ यादव मंतेश पडते, सोन्या कासार, चिंटू खानोलकर व रवी जाधव उपस्थित होते. सावंतवाडी रा. प मंडळाचे वरिष्ठ लिपिक राम वाडकर यांनी राजा शिवाजी चौक मित्र मंडळाचे आभार मानले.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

 

———————————————————–

_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_

 

*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳

 

🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥

_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_

 

*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*

 

*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*

 

*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*

*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*

 

*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*

 

*👩🏻‍🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*

 

*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*

 

*🧸टेडी बियर 🪆*

 

*🕶️सनग्लास👓🥽*

 

*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*

🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣

 

*अटी व नियम लागू*

 

 

*🏢आमचा पत्ता:-*

*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*

_गारमेंट्स अ‍ॅण्ड ॲपरल्स_

आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग

 

📱मोबा. 9226249376, 7588448118

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!