दशावतार महानाट्य “अष्टरंभा” तांत्रिक कारणामुळे दिनांक 12 सप्टेंबर 2022 रोजीचा नाटयप्रयोग रद्द*
*दशावतार महानाट्य “अष्टरंभा” तांत्रिक कारणामुळे दिनांक 12 सप्टेंबर 2022 रोजीचा नाटयप्रयोग रद्द*
*!…दशावतार कलाप्रेमी आणि रसिक प्रेक्षकांची व्यक्त करतोय दिलागिरी..!*
*”अष्टरंभा” लवकरच येणार आहे आपल्या भेटीला…!*
दशावतारात प्रथमच “जिव्हाळा क्रियेशन [Films & Manymore ], नाईक दशावतार नाट्य मंडळ झरेबांबर, सिद्धिविनायक दशावातार नाटय मंडळ पिकुळे, बेनकर ज्वेलर्स दोडामार्ग आणि शारदा संगीत विद्यालय साटेली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 सप्टेंबर 2022 रोजी चा होणारा दशावतार महानाट्य *”अष्टरंभा”* नाट्यप्रयोग काही तांत्रिक कारणामुळे रद्द करत आहोत त्याबद्दल आम्ही दशावतार कलाप्रेमी आणि रसिकप्रेक्षकांची दिलागिरी व्यक्त करत आहोत…
दशावतारात प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत आणि निवडक अशा एकूण 50 कलाकारांच्या संचात ट्रिकसीन युक्त असा दशावतार महानाट्य “अष्टरंभा” दिनांक 12 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता आशीर्वाद मंगल कार्यालय झरेबांबर याठीकाणी आयोजित करण्यात आला होता.
दशावतारात प्रथमच दशावतार महानाट्य ही संकल्पना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात श्री. शंकर मधुकर जाधव (निर्माता / डायरेक्टर :- “जिव्हाळा क्रियेशन Films & Manymore), श्री.सागर लक्ष्मण नाईक (संचालक :- नाईक दशावतार नाट्य मंडळ झरेबांबर), श्री.फटी रतनू गवस (मालक :- सिद्धिविनायक दशावतार नाटय मंडळ पिकुळे), श्री. प्रकाश लक्ष्मण वर्णेकर (अध्यक्ष :- सिद्धेश्वर दशावतार नाटय मंडळ खोक्रल) श्री.शांताराम बेनकर (प्रो.प्रा.बेनकर ज्वेलर्स दोडामार्ग) आणि श्री.महादेव तुकाराम सुतार (अध्यक्ष :- शारदा संगीत विद्यालय साटेली) श्री. अमित रामा गवस (संचालक :- सिद्धिविनायक दशावतार नाटय मंडळ पिकुळे), श्री. रत्नाकर भिवा गवस (पिकुळे गावचे दशावतार कलाकार तसेच कलाप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते ) आम्ही प्रथमच घेऊन येत असल्याने दशावतारी कलाप्रेमी प्रेक्षक वर्गातून मोठ्याप्रमाणात प्रोत्तसाहन आणि प्रतिसाद मिळत आहे.
*”अष्टरंभा”* दशावतार महानाटयप्रयोग पाहाण्याची दशावतारी कलाप्रेमी आणि प्रेक्षक वर्गात मोठी उत्सुकता आणि आतुरता वाढलेली आहे. मात्र काही तांत्रिक कारणामुळे हा नाट्य प्रयोग आम्हाला रद्द करावा त्याबद्दल आम्ही दशावातार कलाप्रेमी आणि प्रेक्षकांची दिलागिरी व्यक्त करत असून कोणाचाही हिरमोड नकरत लवकरच हा नाट्यप्रयोग दशावतारी कलाप्रेमी आणि प्रेक्षक वर्गाच्या भेटीला घेऊन येणार आहोत.
*▪️कृपया :- हि माहिती आपण आपल्या संपर्कात असलेल्या सर्व व्यक्ती पर्यंत पोहचवून आम्हाला सहकार्य करावे ही आपणास नम्र विनंती▪️*
*🔸अधिक माहितीसाठी संपर्क :- आयोजक🔸*
*श्री.शंकर मधुकर जाधव :- निर्माता / डायरेक्टर :-* “जिव्हाळा क्रियेशन Films & Manymore, मोबा. नं.:- 9763379306, 9423515011 श्री. *श्री.सागर लक्ष्मण नाईक :- *संचालक :-* नाईक दशावातार नाट्य मंडळ झरेबांबर मो.नं.:- 7517696374,
*श्री.फटी रतनू गवस,मालक :-* सिद्धिविनायक दशावातार नाटय मंडळ पिकुळे मोबा. नं.:- 9421109594, *श्री.प्रकाश लक्ष्मण वर्णेकर :- अध्यक्ष :-* सिद्धेश्वर दशावातर नाटय मंडळ खोक्रल मोबा.नं.:- 940369-9765,
*श्री.महादेव तुकाराम सुतार, अध्यक्ष :-* शारदा संगीत वीद्यालय साटेली मो.नं.:- 94235 12957
*श्री. अमित रामा गवस :-* *संचालक :-* सिद्धिविनायक दशावतार नाटय मंडळ पिकुळे मो.नं.94035 61806 *श्री. रत्नाकर भिवा गवस* (पिकुळे गावचे दशावतार कलाकार तसेच कलाप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते ) मो.नं.9420205448
करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
