युनिक ऑटो गॅरेजचे मालक तौसीफ चिकोडी याचे
युनिक ऑटो गॅरेजचे मालक तौसीफ चिकोडी याचे निधनसावंतवाडी,ता.११: बाहेरचावाडा येथील युनिक ऑटो गॅरेजचे मालक तौसीफ चिकोडी (३८) रा. झिरंग यांचे आज पहाटे निधन झाले. गेले काही दिवस ते दुर्धर आजाराने त्रस्त होते.
तौसीफ मनमिळावू स्वभावाचा होता,त्याचा मीत्र परिवारही त्यामुळे मोठा होता काही महिन्यांपूर्वी दाढेचा त्रास त्याला होय होता,त्यावर उपचारही केले होते मात्र उपचारांना साथ न मिळाल्याने अखेर त्याचे निधन झाले.त्याच्या मृत्युने अनेकांना आपले दुःख अनावर झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुले, असा परिवार आहे..
सावंतवाडी,ता.११: बाहेरचावाडा येथील युनिक ऑटो गॅरेजचे मालक तौसीफ चिकोडी (३८) रा. झिरंग यांचे आज पहाटे निधन झाले. गेले काही दिवस ते दुर्धर आजाराने त्रस्त होते.
तौसीफ मनमिळावू स्वभावाचा होता,त्याचा मीत्र परिवारही त्यामुळे मोठा होता काही महिन्यांपूर्वी दाढेचा त्रास त्याला होय होता,त्यावर उपचारही केले होते मात्र उपचारांना साथ न मिळाल्याने अखेर त्याचे निधन झाले.त्याच्या मृत्युने अनेकांना आपले दुःख अनावर झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुले, असा परिवार आहे.

