कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

🟥 वेस्ट टेलिकॉलिंग सर्व्हिसेस तरुणांना प्रगतीच्या मार्गावर नेईल : निहाल मालाणी

*🟥 वेस्ट टेलिकॉलिंग सर्व्हिसेसचा शानदार शुभारंभ संपन्न..*

*🎥Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*

*🎴चिपळूण, दि-०२:-* वेस्ट टेलिकॉलिंग सर्व्हिसेस तरुणांना प्रगतीच्या मार्गावर नेईल रोजगाराच्या शोधात असलेल्या तरूणांना नोकरी करिता मुंबई,पुणे मोठ्या शहरात जाण्यापेक्षा चिपळुणातच वेस्ट टेलिकॉलिंग सर्व्हिसेसच्या माध्यमातून आपले करियर निवडावे असे प्रतिपादन चिपळूण मधील तरुण उद्योजक मालाणी उद्योग समूहाचे प्रमुख निहाल मालाणी यांनी केले.

चिपळूण शहरातील रमाबाई इन्कलिव्ह मध्ये तिसऱ्या मजल्यावर असलेल्या

वेस्ट टेलिकॉलिंग सर्व्हिसेसचा मंगळवारी उद्योजक निहाल मालाणी यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न झाला या वेळी तरुणांना मार्गदर्शन करतांना मालाणी यांनी तरूणांना रोजगारातून यशस्वी होण्यासाठी वेस्ट टेलिकॉम चा

सुंदर मार्ग असल्याचे सांगितले ,रमीझ लालू,अस्लम लालू,अश्फाक तांबे,सईद काझी,निहाल मालाणी या तरुणांनी एकत्र येत चिपळुणात वेस्ट टेली कॉलिंग सर्व्हिसेस व्यवसाय सुरू केला आहे,याच्या माध्यमातून पर्सनालिटी डेव्हपमेंट ,ग्राहकांशी सवांद साधणे, इंटरनॅशनल कॉलिंग ,कस्टमर केअर कॉलिंग या आणि अशा अनेक प्रकारचे ट्रेंनिग येथे दिले जाणार असून प्रत्येक महिन्यात एकदा पुणे,मुंबई येथून तज्ञ ट्रेनर मार्गदर्शन करणार आहेत वेस्ट

वेस्ट टेलिकॉलिंग सर्व्हिसेसचे संचालक रमीझ लालू हे या क्षेत्रात तज्ञ असून गुगल,एअरटेल,बजाज या ग्रुप मध्ये त्यांनी काम पाहिले आहे,उदघाटन सोहळ्याला रमीझ लालू,अस्लम लालू,अश्फाक तांबे,सईद काझी,निहाल मालाणी ,समीर मेमन,इम्रान मेमन,जावेद बोट,सोहेल फजलानी, साहिल आरेकर,लतीफ लालू आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

 

———————————————————–

_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_

 

*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳

 

🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥

_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_

 

*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*

 

*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*

 

*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*

*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*

 

*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*

 

*👩🏻‍🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*

 

*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*

 

*🧸टेडी बियर 🪆*

 

*🕶️सनग्लास👓🥽*

 

*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*

🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣

 

*अटी व नियम लागू*

 

 

*🏢आमचा पत्ता:-*

*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*

_गारमेंट्स अ‍ॅण्ड ॲपरल्स_

आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग

 

📱मोबा. 9226249376, 7588448118

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!