कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडीत सर्व आजारांवर मोफत आरोग्य तपासणी शिबिर

*🟥*खुशखबर खुशखबर खुशखबर*

*🟥सावंतवाडीत सर्व आजारांवर मोफत आरोग्य तपासणी शिबिर*

*🟥हेल्दिकाॅन क्रिटिकल केअर सेंटर, भाईसाहेब सावंत आयुर्वेद काॅलेज, सावंतवाडी येथे होणार आरोग्य तपासणी*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

*🎴 सावंतवाडी , दि.२३ऑगस्ट*
आपणास कळविण्यात येत आहे की हेल्दीकाॅन हाॅस्पिटल मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा.
या शिबिरात उच्च रक्तदाब मधुमेह, हृदयरोग ,थायरॉईड व सर्व आजारांवर योग्य तपासणी व योग्य सल्ला दिला जाईल, तेही मोफत. *शिबिरातील उपलब्ध सुविधा खालील प्रमाणे*
*▪️१-सर्व आजारांवर मोफत आरोग्य तपासणी*
*▪️ मोफत मधुमेह तपासणी*
*▪️मोफत इसीजी जेष्ठ नागरिकांसाठी व इतर कोणत्याही वयोगटातील रुग्णांसाठी फक्त पन्नास रुपयांत*
*▪️सोनोग्राफी कलर डॉपलर, टुडी इको वर 50% सवलत उपलब्ध*

*▪️या शिबिरात खालील डॉ तपासणी करणार आहेत*.

*डॉ दिंगबर नाईक*.
MBBS.MD हृदयरोगतज्ञ. -F.A.I.M.P
*डॉ धर्मपाल गर्ग*
MBBS.MD. मेडिसिन मधुमेह हृदयरोग,थायरॉईड फुफुस रोग उदय रोग तज्ञ,
*डॉ, रुपेश जाधव*
MBBS -DMRD.
रेडिऑलाॅजिस्ट

*डॉ रश्मी शुक्ला* -B,A,MS. MD-आयुर्वेद
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*शिबिराचे ठिकाण-हेल्दिकाॅन क्रिटिकल केअर सेंटर, भाईसाहेब सावंत आयुर्वेद काॅलेज, सावंतवाडी*

*▪️शिबिराची वेळ -रविवार दि२८ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते २*

तरी या मोफत तपासणी शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–
_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_

*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳

🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥
_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_

*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*

*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*

*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*
*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*

*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*

*👩🏻‍🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*

*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*

*🧸टेडी बियर 🪆*

*🕶️सनग्लास👓🥽*

*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*
🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣

*अटी व नियम लागू*

*🏢आमचा पत्ता:-*
*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*
_गारमेंट्स अ‍ॅण्ड ॲपरल्स_
आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग

📱मोबा. 9226249376, 7588448118
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!