🟥 पाडलोसमध्ये गणेशोत्सवादरम्यान पोलिस गस्त वाढवा..
*🟥 तंटामुक्त समिती अध्यक्ष बंड्या माधव ; बांदा पोलीस निरीक्षकांचे वेधले लक्ष..*
*🎥Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-२७:-* सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देणे तसेच पितळीची भांडी चकाकणेसाठी निरनिराळी पावडर दाखवून नागरिकांची फसवणूक झाल्याच्या घटना पाडलोसमध्ये यापूर्वी घडल्या. सध्या गणेशोत्सव कालावधी असल्यामुळे आणि अशा भुरट्या चोरांवर पोलिसांचा वचक राहण्यासाठी दिवसातून निदान एक वेळा तरी पोलिस गस्त असावी जेणेकरून अशा गोष्टींना आळा बसेल, अशी मागणी पाडलोस तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रशांत ऊर्फ बंड्या माधव यांनी बांदा पोलिसांकडे केली.
बांदा पोलिस कर्मचारी रसिका माळकर, रंजना गावडे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यावेळी पाडलोस सोसायटी व्हाइस चेअरमन विश्वनाथ नाईक उपस्थित होते. दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक श्यामराव काळे म्हणाले की, अशा चोरट्यांपासून पहिल्यांदा नागरिकांनी सावध असणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन संपूर्णपणे सहकार्य करेल. तसेच भांड्यांना चकाकी आणणे, दागिने पॉलिश करून देतो असे सांगताना जर कोणी अनोळखी व्यक्ती आढळल्यास त्यांनी गावातील पोलीस पाटील किंवा बांदा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. काळे यांनी केली. तसेच गस्त वाढविणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_
*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳
🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥
_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_
*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*
*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*
*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*
*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*
*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*
*👩🏻🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*
*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*
*🧸टेडी बियर 🪆*
*🕶️सनग्लास👓🥽*
*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*
🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣
*अटी व नियम लागू*
*🏢आमचा पत्ता:-*
*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*
_गारमेंट्स अॅण्ड ॲपरल्स_
आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग
📱मोबा. 9226249376, 7588448118
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

