कुडाळकोकणक्रीडामहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिकसावंतवाडी

कुडाळ येथील युवा सक्षमीकरण दौड स्पर्धेत कु.रसिका परब हिचा प्रथम क्रमांक……

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴 सावंतवाडी , दि२७ऑगस्ट.*
युवा भारत फोरम संघटनेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त एक पाऊल युवा एकतेसाठी हे ब्रीदवाक्य ठेवून खुला गट व लहान गट पाच किलोमीटर मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले गेले होते. आज सकाळी सहा वाजता या स्पर्धेला सुरुवात झाली. जिजामाता चौक ते आंबेडकर स्मारकापासून पुढे कुडाळ डेपो ते संत राऊळ महाराज कॉलेज कडे असणाऱ्या सेल्फी पॉइंट पर्यंत या स्पर्धैचा मार्ग निश्चित करण्यात आला होता. या स्पर्धेमध्ये पारपोली येथील धावपटू रसिका परब हीने प्रथम क्रमांक मिळवला. आयोजकांच्या हस्ते मेडल व भेटवस्तू देत तिचा सत्कार करण्यात आला.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–
*😍खुषखबर.. 😍खुशखबर.. 😍खुशखबर…*

_*👨🏻‍🍳हॉटेलमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी…….*_

महाराष्ट्रीयन, पंजाबी, साऊथ इंडियन आणि चायनीज पद्धतीचे (व्हेज आणि नॉनव्हेज) जेवण तसेच नाश्ता यासाठी कूक पाहीजेत – स्त्री/पुरुष 👩🏻‍🍳👨🏻‍🍳🧑🏻‍🍳
🔴अनुभव : अनुभवी.
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

*▪️वेटर पाहीजेत-स्त्री/पुरुष.* 👲🏻
🔴अनुभव : अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

*▪️किचन हेल्पर पाहीजेत – स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

*▪️मोरीवर आणि साफसफाई साठी कामाला पाहीजेत – स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

*▪️चपाती/भाकरी बनवण्यासाठी कामाला पाहीजेत -स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.

*🎴संपर्क क्रमांक -* 9156125126/ 9272040963.

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!