कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 मडुरा तंटामुक्त समिती अध्यक्षपदी उल्हास परब यांची निवड..

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-२६ :-* मडुरा ग्रामपंचायत सभागृहात आज पार पडलेल्या ग्रामसभेत उल्हास परब यांची तंटामुक्त समिती अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. सामाजिक कार्यातील तळमळ व सर्वांशी असलेले सलोख्याचे संबंध पाहून त्यांना अध्यक्षपद देण्यात आले.

सरपंच साक्षी तोरसकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत उपसरपंच विजय वालावलकर, ग्रामपंचायत सदस्य माधुरी वालावलकर, ग्रामसेवक स्नेहा गवस, पोलिस पाटील नितीन नाईक तसेच ग्रामस्थ भगवान परब, जगन्नाथ परब, नकुल परब, कृष्णा गावडे, उदय चिंदरकर, दिलीप परब, बाबलो गुरव, सिद्धेश सावळ, बाबली परब, सौ. केरकर आदी उपस्थित होते.

दरम्यान, उल्हास परब म्हणाले की समितीमधील सर्व सदस्यांना सोबत घेऊन गावातील तंटे गावातच मिटविण्यावर आपला भर राहील. तसेच कोणताही दुजाभाव न करता सर्वांना सारखाच न्याय देण्यात येणार. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी यावेळी उल्हास परब यांचे अभिनंदन केले.

 

*_………खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

 

———————————————————–

🔴 *प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*🔴

 

🎓 _*आपले इंजीनियर होण्याचे स्वप्न साकार करा*_ 🎓

 

⭕ *जयवंती बाबु फाऊंडेशनचे*

🏢 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM), ओरोस*

 

 

🏛️ *नॅक मानांकित अभियांत्रिकी पदवी आणि पदविका महाविद्यालय*

_*AICTE दिल्ली , DTE मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, मुंबई विद्यापीठ व MSBTE मुंबई संलग्नीत संस्था*_

 

👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*

✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग

✅ सिव्हील इंजीनीअरिंग

✅ कॉम्प्युटर इंजीनीअरिंग

✅ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग

 

👉 *उपलब्ध पदविका (डिप्लोमा ) कोर्सेस*

✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग

✅ सिव्हील इंजीनीअरिंग

 

👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*

✅ B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )

✅ B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )

 

_*संस्थेची वैशिष्टये*_

✳️ अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग

नामांकित कंपन्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी

✳️ Training & placement cell

✳️ *SC/ST/VJ/DT/NT/SBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *१००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

✳️ *OBC/EBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *५०% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

✳️ विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन व कंपन्याना भेट विद्यार्थी केंद्रित शिक्षण

✳️ निकालाची परंपरा व विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास

 

📠 *अधिक माहितीसाठी आजच भेट द्या*

*मेट्रोपॉलिटन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट,*

*सुकळवाड, सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ,ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*

 

📞 *संपर्क : 02362-299195*

*9511294389/ 9029933115/ 9404448928 / 9819830193 /9987762946 / 9404444613*

 

🔍 *www.mitm.ac.in*

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!