कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 कुडाळ रेल्वेस्थानक- आचरा बसफेरी पुन्हा सुरू..

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण, दि-२६:-* कुडाळ रेल्वेस्टेशन- आचरा ही वस्तीची एसटी बस फेरी पूर्ववत करावी, अशी मागणी महाविद्यालयीन, माध्यमिक विद्यार्थी व अन्य प्रवाशांनी एसटीच्या कणकवली विभाग नियंत्रक यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या नंतर ही बसफेरी पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. असून ही बस कांदळगाव रामेश्वर मंदिर येथे सकाळी ६.३० वाजता येणार आहे.
सदर बस फेरी कोरोना काळात बंद केल्यानंतर अद्यापपर्यंत सुरू झाली नव्हती. यामुळे विद्यार्थी, रेल्वे प्रवासी, नोकरदार व ग्रामस्थ यांची गैरसोय झाली होती. ही बस फेरी पूर्ववत सुरू करून गैरसोय दूर करावी, अशी मागणी कांदळगाव येथील उमेश कोदे, सिद्धार्थ कदम, सतीश कदम, राजीव कदम, कुंदा तांबे, संजय कदम, ओमकार कांदळकर, उदय परब, शीतल परब, गणेश पाताडे, प्रवीण परुळेकर आदींनी केली होती. ग्रामस्थांच्या मागणी नंतर ही बस फेरी पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–
_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_

*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳

🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥
_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_

*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*

*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*

*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*
*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*

*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*

*👩🏻‍🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*

*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*

*🧸टेडी बियर 🪆*

*🕶️सनग्लास👓🥽*

*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*
🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣

*अटी व नियम लागू*

*🏢आमचा पत्ता:-*
*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*
_गारमेंट्स अ‍ॅण्ड ॲपरल्स_
आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग

📱मोबा. 9226249376, 7588448118
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!