कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 मळगांव गावात अनोळखी महिलांचा वावर!प्लास्टिक कचरा उचलण्याचे निमित्त!!

*🟥 मळगांव पोलीस पाटील रोशनी जाधव यांच्या मार्फत ग्रामस्थांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन..*

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*

*🎴सावंतवाडी, दि-२६:-* निमित्त उकीरडे, घरांच्या आजू बाजूंचा, रस्त्याच्याकडेला असलेले गटार व साईड पट्टीवर पडलेल्या व टाकण्यात आलेल्या बिसलरी पाण्याच्या रिकाम्या बाटल्या शितपेये व अन्य पेयाच्या प्लास्टिक रिकाम्या बाटल्या, पिशव्या आदी भंगार उचलण्याचे काम करणाऱ्या,खांद्यावर भरलेली मोठी गोणी व हातात उलटा खिळा लावलेली काठी अशा तयारी निशी गेले काही दिवस मळगांव गावांत तीन ते कचरा व भंगार वेचक महिला गावभर फिरत आहेत. या महिला अनोळखी असून सद्या सावंतवाडी तालुक्यासहीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असलेल्या मंदिरे लुटण्याच्या घटना घडत आहेत. या घटना लक्षात घेता या महिला गावात फिरताना आढळल्यास त्यांना ग्रामस्थांनी मज्जाव करावा, असे सावधगिरीचे आवाहन पोलीस पाटील रोशनी जाधव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.

याबाबत पोलीस पाटील यांनी सोशल मीडियावर केलेल्या आवाहनात,’या महिला गावात फिरत असताना आढळून आल्या असता त्यांच्याकडे आधारकार्डची मागणी केली. मात्र त्यांच्या जवळ आधारकार्ड किंवा कोणत्याही प्रकारचे अधिकृत ओळखपत्र नसल्याचे त्या महिलांनी सांगितले.त्यामुळे आपण त्यांना गावातून जाण्यास सांगितले आहे.मळगांव ग्रामस्थांनी या महिला गावात कुठेही आढळून आल्यास त्यांना गावातून जाण्यास सांगावे, असे आवाहन केले आहे.

 

*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

 

———————————————————–

_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_

 

*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳

 

🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥

_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_

 

*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*

 

*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*

 

*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*

*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*

 

*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*

 

*👩🏻‍🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*

 

*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*

 

*🧸टेडी बियर 🪆*

 

*🕶️सनग्लास👓🥽*

 

*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*

🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣

 

*अटी व नियम लागू*

 

 

*🏢आमचा पत्ता:-*

*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*

_गारमेंट्स अ‍ॅण्ड ॲपरल्स_

आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग

 

📱मोबा. 9226249376, 7588448118

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!