कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 श्री देवी माऊली युवक कला, क्रीडा, सेवा मंडळ न्हावेली तर्फे गणेश चतुर्थी कालावधीत गाव मर्यादित पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा..

*🟥 स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्यास १ हजार ५०० रुपये, द्वितीय क्रमांक विजेत्यास १ हजार रुपये तर तृतीय क्रमांकास ७०० रुपये अशी बक्षीसे!*

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*

*🎴सावंतवाडी, दि-२६:-* न्हावेली-चौकेकरवाडी येथील श्री देवी माऊली युवक कला, क्रीडा,सेवा मंडळाच्यावतीने गणेश चतुर्थी कालावधीत न्हावेली गाव मर्यादित पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा-२०२२ चे आयोजन केले आहे. स्पर्धेचे हे यंदाचे पहिलेच वर्ष आहे .
या स्पर्धेत प्रथम क्रमांक १ हजार ५०० रुपये, द्वितीय क्रमांक १ हजार रुपये, तृतीय क्रमांक ७०० रुपये अशी बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.
या स्पर्धेत गणेशाची मुर्ती फक्त मातीची असलेल्यांनाच सहभाग घेता येणार आहे. गणपतीची आरास पूर्णतः पर्यावरणपूरक असावी असे बंधनकारक आहे.तर माटवीच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य पूर्णतः पर्यावरणपूरक असावे, हालता किंवा स्थिर देखावा पर्यावरण पूरक असावा, सजावटीसाठी धर्माकोलचा वापर केल्यास या स्पर्धेसाठी अपात्र ठरविण्यात येईल. गणपती सजावटीचा फक्त एक फोटो, किती दिवस आपला गणपती असणार आहे, हि माहिती पाठवावी. या स्पर्धेच्या परिक्षणाचे सर्व अधिकार मंडळाकडे राहतील, असे स्पर्धेचे नियम आहेत.
सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.
प्रवेशाची अंतिम तारीख शुक्रवार ०२ सप्टेंबरपर्यंत सायंकाळी ४.०० वाजे पर्यत असणार आहे
९४२०८६४९२९ या व्हाट्सअप नंबरवर आपले नाव, वाडी, मोबाईल नंबर पाठवायचे आहेत. अधिक माहितीसाठी ९४२११९०६७८, ८३२९५७२७९४, ९४२११४५१६१ या नंबरवर संपर्क करावा, असे आवाहन श्री देवी माऊली युवक कला, क्रीडा,सेवा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

*_………खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–
🔴 *प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*🔴

🎓 _*आपले इंजीनियर होण्याचे स्वप्न साकार करा*_ 🎓

⭕ *जयवंती बाबु फाऊंडेशनचे*
🏢 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM), ओरोस*

🏛️ *नॅक मानांकित अभियांत्रिकी पदवी आणि पदविका महाविद्यालय*
_*AICTE दिल्ली , DTE मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, मुंबई विद्यापीठ व MSBTE मुंबई संलग्नीत संस्था*_

👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग
✅ कॉम्प्युटर इंजीनीअरिंग
✅ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग

👉 *उपलब्ध पदविका (डिप्लोमा ) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग

👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )
✅ B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )

_*संस्थेची वैशिष्टये*_
✳️ अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
नामांकित कंपन्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी
✳️ Training & placement cell
✳️ *SC/ST/VJ/DT/NT/SBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *१००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ *OBC/EBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *५०% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन व कंपन्याना भेट विद्यार्थी केंद्रित शिक्षण
✳️ निकालाची परंपरा व विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास

📠 *अधिक माहितीसाठी आजच भेट द्या*
*मेट्रोपॉलिटन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट,*
*सुकळवाड, सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ,ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*

📞 *संपर्क : 02362-299195*
*9511294389/ 9029933115/ 9404448928 / 9819830193 /9987762946 / 9404444613*

🔍 *www.mitm.ac.in*

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!