🟥 मुंबई – गोवा महामार्गावर बांदा येथे भीषण अपघात..
*🟥 एकजण ठार तर दोघेजण शिटबेल्टमुळे बचावले..*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-२५ :-* मुंबई गोवा महामार्गावर बांदा सटमटवाडी येथे झालेल्या भीषण अपघातात हुंडाई ओरा कारमधील एक जण ठार झाला आहे.मनीष कुमावत(२७,रा.इंदोर) असावं ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.तर त्याच्यासोबत असलेली मैत्रीण मेघा कारवा २५ ही जखमी झालीझाला.आहे.तर चालक शशांक दुबे २१ सीटबेल्ट लावल्याने सुदैवाने बचावला आहे.हा अपघात एवढा भीषण होता की कार गोव्याच्या दिशेने जात होती ती अपघातानंतर पुन्हा सावंतवाडीच्या दिशेने पलटी होऊन उभी राहिली.गाडी डीवायडर वरून थेट विरुद्ध दिशेने रस्त्यावर पलटी झाली.त्यामुळे पाठीमागे बसलेला मनीष दरवाजातून बाहेर फेकला जात डोक्यावर रस्त्यावर आपटला.दरम्यान अपघातानंतर स्थानिकांनी मदत करत जखमी मनिषला बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले.मात्र मेंदूला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला.
*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_
*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳
🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥
_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_
*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*
*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*
*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*
*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*
*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*
*👩🏻🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*
*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*
*🧸टेडी बियर 🪆*
*🕶️सनग्लास👓🥽*
*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*
🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣
*अटी व नियम लागू*
*🏢आमचा पत्ता:-*
*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*
_गारमेंट्स अॅण्ड ॲपरल्स_
आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग
📱मोबा. 9226249376, 7588448118
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

