🟥 स्वातंत्र्याच्या साक्षीदारांचा दांडेलीत सन्मान..
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-२५ :-* 1947 रोजी जन्मलेल्या म्हणजे स्वातंत्र्याच्या साक्षीदार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या सांगतेवेळी पंडित जवाहरलाल नेहरू विद्यामंदिर शाळेत सत्कार करण्यात आला.
सत्कारमूर्तीमध्ये रमाकांत पुनाळेकर, दत्ताराम मीशाळ, नारायण कामत, दिगंबर मालवणकर, दत्ताराम आरोलकर, शशिकांत नार्वेकर, गोपाळ परब, रमेश नाईक, चंद्रकांत पेडणेकर, प्रभाकर मयेकर, सुरेश कोरगांवकर, दीपलक्ष्मी मालवणकर या ज्येष्ठांचा सहभाग होता. सर्वांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, माजी सरपंच, पालक तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. ज्येष्ठांनी 75 वर्षात पाहिलेला भारत आपल्या अनुभवातून बोलताना व्यक्त केला.याचा विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणात नक्कीच उपयोग होईल असे शाळा समिती अध्यक्ष कृष्णा मडूरकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्याविहार हायस्कूलचे मुख्याध्यापक सदाशिव धुपकर यांनी केले. तसेच प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.कांबळे यांनी केले. पालकांच्या चित्रकला स्पर्धेनंतर कार्यक्रमाची सांगता झाली. आभार मनोहर नार्वेकर यांनी मानले.
*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_
*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳
🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥
_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_
*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*
*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*
*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*
*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*
*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*
*👩🏻🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*
*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*
*🧸टेडी बियर 🪆*
*🕶️सनग्लास👓🥽*
*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*
🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣
*अटी व नियम लागू*
*🏢आमचा पत्ता:-*
*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*
_गारमेंट्स अॅण्ड ॲपरल्स_
आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग
📱मोबा. 9226249376, 7588448118
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

