कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी आंबोली महामार्गावर अवैद्ध कचरा डेपो निर्माण करणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध पोलीस तक्रार करणे गरजेचे….

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴 सावंतवाडी ,दि२५ऑगस्ट.*
सावंतवाडीच्या कचरा डेपो नजीक आंबोली महामार्गावर दिवसाढवळ्या शहरातील कचरा आणून टाकला जातो. आज सकाळी 11 च्या सुमारास एका छोट्या टेम्पो मधून हा कचरा त्या ठिकाणी टाकला जात होता. कोकण लाईव्ह ब्रेकिंगच्या प्रतिनिधींनी याचे फोटो काढून व्हिडिओ शूटिंग सुरू केले असता संबंधित कामगार व गाडी मालक या ठिकाणावरून पळून गेले केवळ हाकेच्या अंतरावर सावंतवाडी नगरपालिकेचा कचरा डेपो असून केवळ त्या ठिकाणी कचरा न टाकता हा शहरातील कचरा खाजगी वाहनाद्वारे या ठिकाणी टाकून अनधिकृत कचरा डेपो निर्माण केला आहे. बेळगाव कोल्हापूर पुणे या ठिकाणावरून येणारे पर्यटक याच मार्गे शहरात प्रवेश करत असून शहराच्या प्रवेशद्वारावरच त्यांना दुर्गंधी व कचऱ्याचा सामना करावा लागतो. वेळोवेळी जनजागृती करून सुद्धा नागरिकांकडून या ठिकाणी कचरा केला जात असून हा भाग चराटे ग्रामपंचायत च्या हद्दीमध्ये येतो. याबाबत चराटे सरपंच रघुनाथ वाळके यांना विचारले असता त्यांनी संबंधित वाहन चालकाविरुद्ध पोलीस स्थानकात तक्रार करणार असल्याचे सांगितले असून या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील अशी माहिती त्यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग ला सांगितली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–
_________________________
*🇮🇳स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव* चे निमित्त आणि *🎶”म्युझिक कॉर्नर”* च्या नवीन शाखेच्या *🎀शुभारंभासाठी 🎊* आम्ही घेऊन आलो आहोत…! *🛖”खास वॉशिंग मशीनवर “🤩* विशेष ऑफर…!💃

*🇮🇳म्युझिक कॉर्नर ॲण्ड🎶*
*📲मोबाईल शॉपी, सावंतवाडी🇮🇳*

_आता आमच्या येथे *🖥️स्मार्ट एलईडी टीव्ही* खरेदी करा…! आणि मिळवा *वॉशिंग मशीन* बिलकुल *मोफत* तेही वॉरंटीसह…!_

विशेष म्हणजे *🥰बजाज फायनान्सच्या💰* माध्यमातून *फक्त ५०१💵* रुपयात *खरेदीची🥳* सुविधा…!💃

*🟨JODI OFFER COMBO PRICE*
🔹24, 990 रुपयांची 32 ” रेग्युलर एलईडी टीव्ही + होम थिएटर फक्त 10,990/-

🔸36, 990 रुपयांची 32 ” स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन फक्त 19, 990/-

🔹54, 990/- रुपयांची 43 ” स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन 27, 990/-

🔸63, 990 रुपयांची 50 ” स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन फक्त 42, 990/-

🔹75, 990 रुपयांची 55″ स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन फक्त 44,990/-

*👉फ्रिज, वॉशिंग मशीन आणि एसी खरेदीवर हमखास भेटवस्तू…!*

*👉आता फक्त ३००० रुपयात फुल डिश टीव्ही सेट (९ महिने मोफत)*

*🛑टीप:- ऑफर मर्यादित कालावधीसाठी*

*🎴आमचा पत्ता:-* दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी

*📲संपर्क:- 7719918722*
_______________________

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!