अवैद्ध वृक्षतोडीचा ग्रामस्थांनी तक्रार अर्ज देऊन देखील सावंतवाडी वनविभागाकडून कोणतीही कारवाई नाही* *_🟥 वृक्षतोडीसाठी असलेले कामगार हे परप्रांतीयअसून त्याची पोलिस स्थानकात कुठलीही नोंद नाही_*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सावंतवाडी,दि२५ऑगस्ट.*
दाणोली येथे अवैद्ध वृक्षतोडीबाबत वनविभागाला अर्ज देऊन देखील संबंधित प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही. दाणोली गाव येथील जमिनी सामायिक असून या सर्व जमिनीचे धडे वाटप व इतर दावे न्यायालयात प्रलंबित असताना सुद्धा सर्वे सर्वे नंबर 441/ 2 व 441 /3 या ठिकाणी वन विभागाची कोणतीही परवानगी नसताना वृक्षतोड केली असून याची तक्रार ग्रामस्थांनी उपवनसंरक्षक सावंतवाडी यांच्याकडे दिनांक आठ ऑगस्ट रोजी केली आहे मात्र या तक्रारीची कुठलीही दखल वनविभागाकडून घेतली गेली नसल्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच सदर वनतोड करण्यासाठी आणलेले मजूर हे परप्रांतीय असल्याची माहिती असून याबाबत देवसु गावात त्यांना आश्रय दिला असून त्याची कुठलीही नोंद पोलीस स्थानकात नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे जवळपास दहा ते बारा परप्रांतीय कामगार या ठिकाणी असून जर त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे अवैद्ध कृत्य केले गेल्यास याला जबाबदार कोण? असा सवाल देखील ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. याची त्वरित दखल न घेतल्यास वनमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे ग्रामस्थांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलताना सांगितले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*😍खुषखबर.. 😍खुशखबर.. 😍खुशखबर…*
_*👨🏻🍳हॉटेलमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी…….*_
महाराष्ट्रीयन, पंजाबी, साऊथ इंडियन आणि चायनीज पद्धतीचे (व्हेज आणि नॉनव्हेज) जेवण तसेच नाश्ता यासाठी कूक पाहीजेत – स्त्री/पुरुष 👩🏻🍳👨🏻🍳🧑🏻🍳
🔴अनुभव : अनुभवी.
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*▪️वेटर पाहीजेत-स्त्री/पुरुष.* 👲🏻
🔴अनुभव : अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*▪️किचन हेल्पर पाहीजेत – स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*▪️मोरीवर आणि साफसफाई साठी कामाला पाहीजेत – स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*▪️चपाती/भाकरी बनवण्यासाठी कामाला पाहीजेत -स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*🎴संपर्क क्रमांक -* 9156125126/ 9272040963.
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

