आणखीकोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🟥 वेंगुर्ला भूतबंगल्यामध्ये रंगताहेत जुगाराचे फड..

🟥 पोलिस सुशेगाद…दोन नंबर वाल्यांची कमाल..*

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह बेकिंग*

*🎴वेंगुर्ला, दि-२४:-* वेंगुर्ला तालुक्यात जुगाराचे फड रंगत असून येतोरे गावात भल्या पहाटे पर्यंत पोलिसांच्या वरदहस्ता मुळे जुगाराचे फड रंगत आहेत.भूत बंगल्यात हे फड चालत असून पोलिस याकडे डोळेझाक करीत आहेत.
अशा प्रकारे जुगाराच्या बैठका बसल्या व त्याच्या बातम्या आल्या की आपला गाव बदनाम होतो अशी आरोही मारणारे समाजसेवक जुगार सुरू असताना गावातील तरुण वाममार्गाला लागतात म्हणून पोलिसांना फोन का करत नाही हा आमचा सवाल आहे,
या येतोरे गावात अशा प्रकारे पहाटे पर्यंत जुगाराचे फड रंगत असताना पोलिस यंत्रणा मात्र हप्ते खावून सुशेगाद आहे,आमचे पोट भरले की झाले पूर्ण गाव बिघडला तरी चालेल असे पोलिसांचे झाले आहे.

*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–
_🎊सणवार जवळ आलेत खरेदी साठी मुंबई पुणे बेळगांव कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरात जाण्याची गरज नाही कारण आता ब्रँडेड वस्तू आल्या आहेत आपल्या *सावंतवाडी* मध्ये..*महालक्ष्मी तथास्तु*_

*👟महालक्ष्मी शू पॅलेस 👞 आणि 🛒 महालक्ष्मी सुपर बाजार🛒 यांच्या अविरत सेवेनंतर 🤩आमच्या ग्राहकांच्या खास आग्रहाखातर…* 🥳

🧥🥻 *महालक्ष्मी तथास्तु* 🥻🧥
_गारमेंट अँण्ड ॲपरल्स_

*🔖मोजक्या वस्तू वर ३५% पर्यंतची सूट सुद्धा उपलब्ध*

*👭लेडीज गारमेंट्स🥻👘👗*

*👬जेंटस गारमेंट्स 👕👖🧥*
*👼🏻किड्स गारमेट्स🦺🩳*

*👩🏻लेडीज पर्स 👜👛💼👝*

*👩🏻‍🦱👨🏻लेडीज अँड जेंटस चप्पल अँड बुट 🧦👡🩴🥿*

*🪅🎎इलेक्ट्रिक खेळणी 🚘🏍️*

*🧸टेडी बियर 🪆*

*🕶️सनग्लास👓🥽*

*_🥳आणि बऱ्याच वस्तू त्या सुद्धा एकाच दालनात…._*
🧥👚👗🦺👕🥼🥻👠💃🧣

*अटी व नियम लागू*

*🏢आमचा पत्ता:-*
*🥻👖महालक्ष्मी तथास्तु👕👗*
_गारमेंट्स अ‍ॅण्ड ॲपरल्स_
आदित्य बिझनेस सेंटर,गांधी चौक, ता. सावंतवाडी, जि,सिंधुदुर्ग

📱मोबा. 9226249376, 7588448118
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!