दोन वर्षानंतर सुद्धा आंबोली बस स्थानकावरील स्वच्छतागृहाचे काम अर्धवट…..* *_🟥 ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची वैभव राऊळ यांची मागणी_*
KOKAN LIVE BREAKING
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴सावंतवाडी,दि२० ऑगस्ट:*
आंबोली बस स्थानकावरील स्वच्छतागृहाचे काम त्वरित न सुरू केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागासमोर या आंदोलन करण्याचा इशारा वैभव राऊळ यांनी दिला आहे. गेले दोन वर्षे आंबोली बस स्थानकातील स्वच्छतागृहाचे काम कासवगतीने सुरू असून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी वैभव राऊळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. आंबोली बस स्थानक हे मध्यवर्ती ठिकाण असून या ठिकाणी पुणे बेळगाव वरून येणाऱ्या बस थांबतात. नवीन स्वच्छतागृहाचे अत्यंत धीम्या गतीने हे काम सुरू असून याचा फटका महिला प्रवासी वर्गाला मोठ्या प्रमाणात बसत आहे वैभव राऊळ यांनी संबंधित प्रशासनाला याचा जाब विचारताच गणपतीनंतर हे काम सुरू करण्याचा आश्वासन त्यांना देण्यात आले आहे. अशी माहिती त्यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलताना दिली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*😍खुषखबर.. 😍खुशखबर.. 😍खुशखबर…*
_*👨🏻🍳हॉटेलमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी…….*_
महाराष्ट्रीयन, पंजाबी, साऊथ इंडियन आणि चायनीज पद्धतीचे (व्हेज आणि नॉनव्हेज) जेवण तसेच नाश्ता यासाठी कूक पाहीजेत – स्त्री/पुरुष 👩🏻🍳👨🏻🍳🧑🏻🍳
🔴अनुभव : अनुभवी.
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*▪️वेटर पाहीजेत-स्त्री/पुरुष.* 👲🏻
🔴अनुभव : अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*▪️किचन हेल्पर पाहीजेत – स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*▪️मोरीवर आणि साफसफाई साठी कामाला पाहीजेत – स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*▪️चपाती/भाकरी बनवण्यासाठी कामाला पाहीजेत -स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*🎴संपर्क क्रमांक -* 9156125126/ 9272040963.
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

