कोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी तालुका मराठा समाजा च्या वतीने मराठा समाज नेते, आमदार कै.विनायक मेटे यांना श्रद्धांजली अर्पण 

*सावंतवाडी, दि.२०:-* सावंतवाडी तालुका मराठा समाजा च्या वतीने मराठा समाज नेते, आमदार कै.विनायक मेटे यांना आर. पी. डी. हायस्कूल येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी कै.विनायक मेटे यांनी मराठा समाजासाठी केलेल्या कार्याच्या आठवणीना उपस्थिताच्या मनोगतातून उजाळा देण्यात आला.

 यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले,मराठा समाज तालुकाध्यक्ष सिताराम गावडे,माजी जि. बॅ. संचालक विकास सावंत जिल्हाध्यक्ष ऍड. सुहास सावंत, अर्चना घारे परब, अशोक दळवी,राघोजी सावंत, लक्ष्मण नाईक,प्रमोद गावडे,ऍड शामराव सावंत,नारायण राणे,पुंडलिक दळवी,प्रेमानंद देसाई,भारती मोरे, दिपाली सावंत यासह मराठा समाजाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!