सावंतवाडीत गोविंद चित्रमंदिर नजीक ट्रकची दुचाकी ला धडक दुचाकी स्वार गंभीर जखमी
सावंतवाडीत गोविंद चित्रमंदिर नजीक ट्रकची दुचाकी ला धडक ,दुचाकी स्वार गंभीर जखमी
सावंतवाडी गोविंदा चित्र मंदिर नजीक ट्रक व दुचाकी यांच्या अपघात होऊन दुचाकी स्वाराच्या त पायाला गंभीर दुखापत झाली त्याला सावंतवाडी कुटीर रुग्णालयात सावंतवाडी पोलिसांनी दाखल केले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की सावंतवाडी घ्या दिशेने येणाऱ्या ट्रकची धडक कुडाळच्या च्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी स्वाराला दिली,सदरचा दुचाकी चालक कुडाळ तालुक्यातील पाटकर नामक असल्याचे समजते

