कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 नेमळे ग्रामसचिवाल्याच्या उध्दघाटनाला भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली,मंत्री दीपक केसरकर एकाच व्यासपीठावर..

*🟥 शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचा केला मंत्री दीपक केसरकर यांनी सत्कार..*

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१५:-* शिंदे आणि फडणवीसांच सरकार स्थापन झाल्यानंतर नेमळे ग्रामसचिवालयाच्या उद्घाटनप्रसंगी एक वेगळच चित्र पहायला मिळाल. दीपक केसरकर- राजन तेली हे कट्टर प्रतिस्पर्धी एकाच व्यासपीठावर आले. निमित्त ठरले ते नेमळे ग्रामसचिवालयाच्या उद्घाटनाचं. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते नेमळे येथील नव्या वास्तूच लोकार्पण करण्यात आल. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, नेमळे सरपंच विनोद राऊळ यांसह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

या कार्यक्रमा दरम्यान घडलेल्या एका प्रसंगामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दीपक केसरकर उद्घाटक असणाऱ्या या कार्यक्रमास येथील पंचायत समिती सदस्य तथा शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ देखील हजर होते. ग्रामसचिवालय इथं येतं असताना मंत्री केसरकर यांचा कॉनवेला रस्ता समजत नव्हता यावेळी दीपक केसरकर यांनी थेट रूपेश राऊळ यांना फोन लावत उद्घाटन स्थळाबाबत विचारणा केली.

दरम्यान, या वास्तूच उद्घाटन करत असताना दीपक केसरकर यांनी रूपेश कुठेयत ? अशी विचारणा केली. राजन तेलींनी देखील यावर टिप्पणी केल. मागे उभे असलेल्या रूपेश राऊळ यांना मंत्री केसरकर यांनी पुढे बोलावून घेतले. तोवर उद्घाटन करण त्यांनी थांबवल. यानंतर ग्रामपंचायतच्या माध्यमातून दीपक केसरकर यांच्या हस्ते रूपेश राऊळ यांचा सन्मान देखील करण्यात आला. तर स्थानिक ग्रा.प. सदस्य अन् रूपेश राऊळ यांनी दीपक केसरकर यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी “टेंशन घेऊ नका, मी काहीही करणार नाही” अशी मिश्किल टिप्पणी मंत्री केसरकर यांनी केली. यामुळे उपस्थितांत एकच हशा पिकला होता. हा कार्यक्रम आटोपून सावंतवाडीला जात असताना दीपक केसरकर यांनी ‘जास्त उशीर करू नका, लवकर या’ असं आवाहन रूपेश राऊळ यांना केल.

या आवाहनानंतर एकच चर्चा उपस्थित राजकीय पुढाऱ्यांत सुरू झाली.

शिंदे गटासोबत दीपक केसरकर गेल्यानंतर तालुकाप्रमुख रूपेश राऊळ मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. केसरकर यांच्या विरुद्ध आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला होता. परंतु, आज गावाच्या सचिवालयाच्या वास्तूच्या शुभारंभ प्रसंगी ते एकाच ठिकाणी आले होते. यावेळी घडलेल्या घटनांमुळे आणि मंत्री केसरकर यांनी शिवसेना तालुकाप्रमुखांना केलेल्या या आवाहनामुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चांना उधाण आले आहे.

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

 

———————————————————–

*🤗मुतखडा 💯% विरघळण्यासाठी*

 

🍃 *नवजीवन स्मॅशस्टोन*

*https://youtu.be/3a1swis3W1E*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

💁‍♂️ *मित्रानो खर्चिक व वेदनादायक*

❌ *ऑपरेशन टाळा* ❌

 

📍 *हे चूर्ण शुद्ध आयुर्वेदिक* *वनस्पतींचे योग्य मिश्रण असल्याने* *स्टोन विरघळण्यासाठी अत्यंत गुणकारी*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

♦️ *लाखो समाधानी पेशंट*

 

🔊 *एक महिना चा कोर्स फक्त 2199 रू*

 

✅ *एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

🚊 *रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

🪀 *अधिक माहिती करिता व्हॉटसअप करा*

https://bit.ly/3pygYsU

 

☎️ *घर पोहोच सेवे साठी आत्ताच सम्पर्क साधा*

9145229999 / 9145339999

 

🎯 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*

 

🩸 *मूळव्याध चा समुळ नाश*

*फक्त एक महिन्यात*

📍 *लवणोत्तम्म चुर्ण*

https://bit.ly/3LPKlPj

 

🧑🏻‍🎤 *सांधेदुखी ला करा राम राम*

*फक्त एक महिन्यात*

📍 *वेदना हर ऑईल व चुर्ण*

 

🎯 *शुगर साठी शर्करांत चुर्ण*

🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!