🟥 पारपोलीत ७५ व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा..
*🟥 शहीद सुभेदार कै.अंकुश तेजम यांना वाहण्यात आली भावपूर्ण श्रद्धांजली..*
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१५ :-* ७५ व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव दिनानिमित्त आज ध्वजारोहण कार्यक्रम सर्व पारपोली ग्रामस्थांच्या वतीने पारपोली गावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी शालेय विद्यार्थी/ विद्यार्थिनी, शिक्षक वर्ग, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी शिक्षिका, आशासेविका, महीला वर्ग, गावातील अनेक युवा कायकर्ते, जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक, ग्रामस्थ, देवस्थान कमिटी पदाधिकारी, शाळेचे पदाधिकारी, ग्रामपंचायत वर्ग/ पदाधिकारी, महीला ग्रामसंघ पदाधिकारी असे मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, पारपोली गावची भूमि ही शहीदांची/ स्वातंत्र्य सैनिकांची भूमि म्हणून प्रसिद्ध आहे. याचा बहुमान/ भाग्य हे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कै.महादेव रामा तेजम यांच्या कुटुंबियांना जातो. ज्यांनी शहीदपुत्र कै. सुभेदार अंकुश महादेव तेजम यांसारख्या वीर सुपुत्राला आपल्या पोटी जन्म दिला. दरवर्षी या वीर सुपुत्राला गाव पारपोली तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येते, आणि यंदाही आजच्या दिवशी देशभक्ती गीत, “शहीद अंकुश तेजम अमर रहे”यासारख्या क्रांतिकारी घोषणा देत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली/ आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी पारपोली मा.उपसरपंच/ जिल्हा परीषद सनियंत्रण समिती समाज कल्याण विभाग सदस्य श्री संदेश गुरव यांनी त्यांच्या पवित्र स्मृतीस/ स्मारकास मनोभावे वंदन करून ( चरण स्पर्श) करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली, तसेच या शहीद सुपुत्राचा/ त्यांच्या कुटुंबीयांचा आपल्याला आदर/ अभिमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली, तसेच पारपोली गावातील इतर आजी/ माजी तसेच दिवंगत स्वातंत्र्य सैनिकांचा नेहमीचं आपल्याला अभिमान/ गर्व असल्याचे आवर्जून सांगितले, तसेच आपल्या सैनिकांचे बलीदान कुठेही वाया जाऊ नये आणि यापुढेही पुढील युवा पिढीने सैन्यात भरती होऊन पारपोली गावचा “सैनिकांची पुण्यभूमि”म्हणून प्रसिद्ध असणारा वारसा चालू ठेवावा तसेच प्रयत्न करावे, तसेच हिच आपल्या शुर जवानांना खरी श्रद्धांजली ठरेल असे मनोगत व्यक्त केले तसेच या ७५ व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवा निमित्त सर्व पारपोली वासियांना शुभेछा दिल्या!
*_………खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
🔴 *प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*🔴
🎓 _*आपले इंजीनियर होण्याचे स्वप्न साकार करा*_ 🎓
⭕ *जयवंती बाबु फाऊंडेशनचे*
🏢 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM), ओरोस*
🏛️ *नॅक मानांकित अभियांत्रिकी पदवी आणि पदविका महाविद्यालय*
_*AICTE दिल्ली , DTE मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, मुंबई विद्यापीठ व MSBTE मुंबई संलग्नीत संस्था*_
👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग
✅ कॉम्प्युटर इंजीनीअरिंग
✅ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग
👉 *उपलब्ध पदविका (डिप्लोमा ) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग
👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )
✅ B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )
_*संस्थेची वैशिष्टये*_
✳️ अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
नामांकित कंपन्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी
✳️ Training & placement cell
✳️ *SC/ST/VJ/DT/NT/SBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *१००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ *OBC/EBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *५०% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन व कंपन्याना भेट विद्यार्थी केंद्रित शिक्षण
✳️ निकालाची परंपरा व विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास
📠 *अधिक माहितीसाठी आजच भेट द्या*
*मेट्रोपॉलिटन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट,*
*सुकळवाड, सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ,ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*
📞 *संपर्क : 02362-299195*
*9511294389/ 9029933115/ 9404448928 / 9819830193 /9987762946 / 9404444613*
🔍 *www.mitm.ac.in*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

