राजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

बाबुराव गावडे यांनी राजकीय स्टेटमेंट देण्याआधी राजकारण समजून घ्यावे; संतोष पालेकर

▪️निवडणूकीत नऊ दिवस दिसुन पुढच्या निवडणूकीपर्यंत गायब होणाऱ्यांनी विकासाच्या गोष्ठी न केलेल्याच बऱ्या..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 कार्यकारी संपादक : आनंद धोंड

🎴आंबोली,दि.०४: बाबुराव गावडेंच्या घरापर्यंत जाणारा रस्ता हा पालेकरांच्या माध्यमातून व प्रयत्नातून झालेला आहे व सर्व सत्तास्थाने ताब्यात असताना सुद्धा गेल्या पाच वर्षात त्यांना तो दुरूस्त करण्यासाठी निधी का आणू शकले नाहीत, याचा खुलासा आधी करावा व मगच पालेकरांवर आरोप करावेत, महसुल मंत्री अब्दुल सत्तार व आमदार दीपक केसरकर यांनी आयोजीत केलेल्या कबुलायतदार गावकार मिटींग साठी श्री. रामचंद्र गावडे यांना सदर मिटींग साठी त्यांच्या घरी शिवसेनेचे कार्यकर्तेच बोलवायला गेले होते. प्रश्न गावच्या जमिनी संदर्भातील असल्यामुळे श्री.रामचंद्र गावडे सदर मिटींगला उपस्थित होते. व सध्या सुरु असलेल्या कोरोना महीमारीच्या काळात मास्क लावणे महत्वाचे आहे. ते कोणत्या प्रकारचे लावातो. या पेक्षा व मास्क अमूकच प्रकारचा लावला. यावर टिका टिप्पणी करणाऱ्यांकडून अशा प्रकारच्या आरोपांची अपेक्षा नव्हती. कारण ते स्वतः ला जेष्ठ म्हणवतात. नांगरतास, गडदुवाडी व फणसवाडीतील जनताच या पुर्वी सुद्धा व या पुढे सुद्धा बिनकामाच्या सत्ताधाऱ्यांना व पोकळ आश्वासन देणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देणार. जेव्हा पासुन सत्तास्थाने शिवसेनेच्या ताब्यात गेली, तेव्हा पासून येथील विकास कामांना खिळ बसली आहे. फक्त निवडणूकीचे नऊ दिवस गावात दिसणारे व निवडणूक झाली की, पुन्हा पुढच्या निवडणूकी पर्यंत गायब होणाऱ्यांनी विकासाच्या गोष्ठी न केलेल्याच बऱ्या.

गेली तिन टर्म आमदार, मंत्री असलेल्या श्री. केसरकरांकडून व गेली दहा वर्षे पंचायत समिती सदस्य पद ताब्यात असताना व गेली तिन वर्षे जि.प. सदस्य पद ताब्यात असताना व गेली पाच वर्षे शिवसेनेची आंबोली ग्रामपंचायत मध्ये एक हाती सत्ता असताना स्वतः ज्या वाडीत राहतात, त्या वाडीत एक रूपयाचा सुद्धा विकास निधी आमदार, खासदार, पंचायत समिती सदस्य व जि.प. सदस्याच्या माध्यमातून न आणू शकणाऱ्यांनी विकासाच्या वल्गना न केलेल्याच बऱ्या.

निवडणूकीत पुर्वी व निवडणूकी दरम्यान भडका भडकवीची भाषा करायची व निवडणूक झाली की पुन्हा पुढच्या निवडणूकी पर्यंत गायब होणाऱ्यांनी विचार करून आरोप करावा.

मागिल पाच वर्षे एकहाती ग्रामपंचायत ची सत्ता असताना ऐवढीच जर काळजी होती, तर करायची होती दुरूस्त पावसाच्या पाण्यात वाहुन गेलेली विकास कामे सर्व सत्ता स्थाने तुमचीच होती.

अतिवृष्टीमुळे झालेले मालमत्तेच्या नुकसानाला ग्रामस्थांकडून मागणी करून सुद्धा एक रूयपाचा सुद्धा निधी जे सर्व स्थरातील सत्तास्थाने ताब्यात असताना आणू शकत नाहीत, अशांना नांगरतास, फणसवाडीतील व गडदुवाडीतील जनता चांगल्या प्रकारे ओळखून आहे.

पाच वर्षीपुर्वी श्री. केसरकरांचे कार्यकरर्ते ज्या मुळवंदवाडीतील पुलामध्ये संरक्षक कठडा नसल्यामुळे पडले होते व सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नव्हती. तो देखिल दुरूस्त आज पर्यंत दुरूस्त न करू शकणाऱ्यांनी आधी आपण सत्तास्थाने ताब्यात घेऊन काय दिवे लावले? हे पहावे.

सर्व सत्तास्थाने शिवसेनेच्या ताब्यात असताना मुद्दाम हुन विकास कामे करताना आकडता हात घेणाऱ्यांना येथिल जनता नक्की धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही. असा उलट प्रहार व आव्हान बाबुराव गावडे यांना संतोष पालेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिले.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!