कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव निमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत सावंतवाडी पोलिस ठाण्याच्या वतीने शहरात काढण्यात आली भव्य रॅली..

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी, दि-१३ :-* स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत सावंतवाडी पोलिस ठाण्याच्या वतीने आज शहरात भव्य रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीत विद्यार्थ्यांनी भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, भगतसिंग, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषा करत साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी वंदे मातरम्…!, भारत माता की जय…! अशा जोरदार घोषणां देण्यात आल्या. या रॅलीचा शुभारंभ मिलाग्रीस हायस्कूल येथून झाली.

यावेळी सावंतवाडी पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्यासह प्राचार्य मिलाग्रीस स्कूल सावंतवाडी व पोलीस स्टाफ तसेच • मिलाग्रीस हायस्कूल मधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

 

———————————————————–

*🤗मुतखडा 💯% विरघळण्यासाठी*

 

🍃 *नवजीवन स्मॅशस्टोन*

*https://youtu.be/3a1swis3W1E*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

💁‍♂️ *मित्रानो खर्चिक व वेदनादायक*

❌ *ऑपरेशन टाळा* ❌

 

📍 *हे चूर्ण शुद्ध आयुर्वेदिक* *वनस्पतींचे योग्य मिश्रण असल्याने* *स्टोन विरघळण्यासाठी अत्यंत गुणकारी*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

♦️ *लाखो समाधानी पेशंट*

 

🔊 *एक महिना चा कोर्स फक्त 2199 रू*

 

✅ *एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

🚊 *रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

🪀 *अधिक माहिती करिता व्हॉटसअप करा*

https://bit.ly/3pygYsU

 

☎️ *घर पोहोच सेवे साठी आत्ताच सम्पर्क साधा*

9145229999 / 9145339999

 

🎯 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*

 

🩸 *मूळव्याध चा समुळ नाश*

*फक्त एक महिन्यात*

📍 *लवणोत्तम्म चुर्ण*

https://bit.ly/3LPKlPj

 

🧑🏻‍🎤 *सांधेदुखी ला करा राम राम*

*फक्त एक महिन्यात*

📍 *वेदना हर ऑईल व चुर्ण*

 

🎯 *शुगर साठी शर्करांत चुर्ण*

🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!