🟥 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उद्या कुडाळमध्ये अखंड भारत दौड
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-१३:-* स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कुडाळ शहरात जिल्हा स्तरीय अखंड भारत दौड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सिंधुदुर्ग जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या राष्ट्रीय संवर्धन मंडळ, देवगड यांनी या साडे सात किमी अखंड भारत दौड मॅरेथाॅन चे आयोजन केले आहे. रविवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी सकाळी साडे सहा वाजता ही दौड जिजामाता चौक, कुडाळ येथून सुरू होणार आहे. तर मराठा समाज हॉल येथे या दौडचा समारोप होईल.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ यांच्या वतीने अखंड भारत दौड मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. वय वर्षे 15 ते 60 या दरम्यानचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवक युवती यात सहभागी होणार असून यासाठी गुगल फाॅर्म भरून पूर्व नोंदणी करून घेण्यात आली आहे.
उद्घाटन अमोल पाठक यांच्या हस्ते झेंडा दाखवून अखंड भारत दौडीला प्रारंभ होईल तर समारोपप्रसंगी विवस्वान हेब्बळकर हे प्रमुख वक्ते तर रा स्व संघाचे जिल्हा संघचालक रवी मराठे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. याच कार्यक्रमात सा. विवेक प्रकाशीत ‘अखंड भारत का आणि कसा?’ तसेच सांस्कृतिक वार्तापत्र निर्मित फाळणीच्या व्यथा या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
चालत किंवा धावत हे साडे सात किमी चे अंतर पूर्ण करतील अशा सर्वांना पदक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
*😍खुषखबर.. 😍खुशखबर.. 😍खुशखबर…*
_*👨🏻🍳हॉटेलमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी…….*_
महाराष्ट्रीयन, पंजाबी, साऊथ इंडियन आणि चायनीज पद्धतीचे (व्हेज आणि नॉनव्हेज) जेवण तसेच नाश्ता यासाठी कूक पाहीजेत – स्त्री/पुरुष 👩🏻🍳👨🏻🍳🧑🏻🍳
🔴अनुभव : अनुभवी.
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*▪️वेटर पाहीजेत-स्त्री/पुरुष.* 👲🏻
🔴अनुभव : अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*▪️किचन हेल्पर पाहीजेत – स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*▪️मोरीवर आणि साफसफाई साठी कामाला पाहीजेत – स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*▪️चपाती/भाकरी बनवण्यासाठी कामाला पाहीजेत -स्त्री/पुरुष*
🔴अनुभव :अनुभवी
🔴 वेळ: संपूर्ण वेळ.
*🎴संपर्क क्रमांक -* 9156125126/ 9272040963.
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

