कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,सिंधुदुर्ग शाखा-माणगाव तर्फे हर घर तिरंगा कार्यक्रम सामाजिक उपक्रमानी साजरा..

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१३:-* सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,सिंधुदुर्ग शाखा-माणगाव तर्फे हर घर तिरंगा कार्यक्रम सामाजिक उपक्रमानी साजरा केला. यावेळी संस्थेचे चेअरमन श्री.शिवराम गणेश जोशी, संचालक बबनराव खोचरे,दत्ताराम धुरी, दशरथ चव्हाण , शाखा व्यवस्थापक राजन राऊळ, कर्मचारी कृष्णा ठाकूर, शिवराम तेली , प्रवीण राऊळ, प्रतिमा कोरगावकर, मंदार धर्णे आदि उपस्थित होते.

त्यानंतर माणगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ ,माणगाव माणगाव हायस्कूल येथे मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन,संचालक व माणगाव शाखेचे व्यवस्थापक व कर्मचारी आदी उपस्थित होते.

त्यांनतर जि.प.पू. प्रा.शाळा माणगाव नं.१ येथे मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे चेअरमन श्री. जोशी सर यांनी मुलांना मार्गदर्शन केले तसेच या कार्याक्रमाला, संचालक, शाखा व्यवस्थापक, कर्मचारी वृंद व शाळेतील मुख्याध्यापिका सौ.स्नेहा घाडी, शिक्षिका सौ.अनघा सावंत, शिक्षक श्री. महेश लांडगे सर,श्री. खतिफ सर उपस्थित होते.

 

*_………………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————————–

*💥 बंपर ऑफर बंपर ऑफर💥*

*🟥 आता पेट्रोल फ्री फ्री फ्री*

 

*🏍️ 150cc पर्यंतच्या कोणत्याही 🛵 टू व्हीलर इन्शुरन्स वर 1️⃣ लिटर पेट्रोल फ्री*

 

*🔴 🚕फोर व्हिलर 🚙थर्ड पार्टी इन्शुरन्स वर 2️⃣ लिटर पेट्रोल फ्री🆓*

 

 

 

*🔴 त्वरा करा ऑफर काही कालावधी साठी*

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!