कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

अभिजीत मेस्त्री यांच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर चौकुळ आंबोली रस्त्यासाठी तात्काळ निधी मंजूर….*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴 सावंतवाडी , दि१३ऑगस्ट.*
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लेखी पत्र मिळाल्यामुळे 15 ऑगस्ट रोजी अभिजीत मेस्त्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपोषण मागे घेतले असून ती माहिती त्यांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग शी बोलताना दिली. चौकुळ ते आंबोली रस्त्यावर रात्रीच्या वेळी धुके व वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला रिफ्लेक्टर बसवण्यात यावे असे निवेदन एक वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले होते. आमदार दीपक केसरकर यांनी सुद्धा तशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला केल्या होत्या. मात्र वर्ष होऊन देखील यावर कोणतीच कारवाई न झाल्यामुळे अभिजीत मेस्त्री, रुपेश गावडे व राजाराम गावडे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चैनल मध्ये सदर उपोषणाची बातमी प्रसिद्ध होताच सार्व बांधकाम विभाग खडबडून जागा होत ज्या दिवशी उपोषणाचे निवेदन दिले त्याच दिवशी सदर कामासाठी निधी मंजूर असून लवकरच निविदा काढली जाईल असे पत्र अभिजीत मेस्त्री यांना देण्यात आले.अधिकाऱ्याच्या या तत्परतेबद्दल चौकूळ वसियांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–
_________________________
*🇮🇳स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव* चे निमित्त आणि *🎶”म्युझिक कॉर्नर”* च्या नवीन शाखेच्या *🎀शुभारंभासाठी 🎊* आम्ही घेऊन आलो आहोत…! *🛖”खास वॉशिंग मशीनवर “🤩* विशेष ऑफर…!💃

*🇮🇳म्युझिक कॉर्नर ॲण्ड🎶*
*📲मोबाईल शॉपी, सावंतवाडी🇮🇳*

_आता आमच्या येथे *🖥️स्मार्ट एलईडी टीव्ही* खरेदी करा…! आणि मिळवा *वॉशिंग मशीन* बिलकुल *मोफत* तेही वॉरंटीसह…!_

विशेष म्हणजे *🥰बजाज फायनान्सच्या💰* माध्यमातून *फक्त ५०१💵* रुपयात *खरेदीची🥳* सुविधा…!💃

*🟨JODI OFFER COMBO PRICE*
🔹24, 990 रुपयांची 32 ” रेग्युलर एलईडी टीव्ही + होम थिएटर फक्त 10,990/-

🔸36, 990 रुपयांची 32 ” स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन फक्त 19, 990/-

🔹54, 990/- रुपयांची 43 ” स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन 27, 990/-

🔸63, 990 रुपयांची 50 ” स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन फक्त 42, 990/-

🔹75, 990 रुपयांची 55″ स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही + वॉशिंग मशीन फक्त 44,990/-

*👉फ्रिज, वॉशिंग मशीन आणि एसी खरेदीवर हमखास भेटवस्तू…!*

*👉आता फक्त ३००० रुपयात फुल डिश टीव्ही सेट (९ महिने मोफत)*

*🛑टीप:- ऑफर मर्यादित कालावधीसाठी*

*🎴आमचा पत्ता:-* दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिर समोर, सावंतवाडी

*📲संपर्क:- 7719918722*
_______________________

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!