आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णासाठी रक्तदात्यांनी कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज रक्तपेढी येथे जात केले रक्तदान

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णासाठी रक्तदात्यांनी कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज रक्तपेढी येथे जात केले रक्तदान*

*या रक्तदात्यांचे सर्व स्तरावर होत आहे कौतुक*

*तर रुग्णाच्या नातेवाईकांनी मानले आभार*

*प्रतिनिधी सुनील आचरेकर*

*सिंधुदुर्ग*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक रूग्ण ह्रदयच्या शस्त्रक्रियेसाठी कोल्हापूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. यांना A-निगेटिव्ह ५ रक्तदात्यांची तातडीने गरज होती हि गरज लक्षात घेऊन कसाल माजी सरपंच निलेश कामतेकर कसाल कु.सुरज खरात कसाल कु. रूजाय फर्नांडिस कळसुली हे सिंधुदुर्गातुन
तर कोल्हापूर मधुन .सुदाम पाटील
छत्रपती शाहू महाराज रक्तपेढी कोल्हापूर येथे जाऊन रक्तदान केले मुसळधार पाऊस आणी घाट रस्त्या बंद असुन पण रुग्णसेवेस प्राधान्य देणार्‍या सिंधुदुर्ग-कोल्हापूर मधल्या सर्व रक्तदात्यांचे कौतुक होत आहे या सर्व रक्तदात्यांना एकाच वेळी संपर्क करून दिल्याबद्दल सिद्धिविनायक मित्र मंडळ कसाल आणी सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग चे रुग्णाच्या नातेवाईकांकडून अभार मान्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!