आपत्कालीनसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

असनिये वायंगणवाडीतील विठ्ठल सावंत ची गळफास घेऊन आत्महत्या..

▪️आजाराला कंटाळून विठ्ठलने आत्महत्या केली असल्याचा स्थानिकांचा अंदाज..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : अंकुश नाईक:

🎴बांदा,दि.०३: शहराजवळील असनिये वायंगणवाडी येथील विठ्ठल ज्ञानदेव सावंत (वय ३०) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. घरापासून एक किमी अंतरावर असलेल्या काजू बागायतीत पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास विठ्ठलने आपली जीवनयात्रा संपविली. विठ्ठल अविवाहित होता. तो गावातच मजुरीची कामे करायचा. गेले काही दिवस त्याचे सातत्याने डोके दुखत होते.

आजाराला कंटाळून विठ्ठलने आत्महत्या केली असावी असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला. विठ्ठलचा चुलतभाऊ कार्तिकला विठ्ठल गळफास लावलेल्या अवस्थेत निदर्शनास पडला. पोलीस पाटील विनायक कोळापटे यांनी बांदा पोलीसात खबर दिली. बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरु आहे.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!