कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 कुडाळच्या माजी सरपंच सौ आशा आळवे यांचे निधन

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-०६ :-* कुडाळच्या माजी सरपंच सौ आशा अशोक आळवे वय वर्ष ५१ यांचे दुःखद निधन झाले मुंबईमधून गावी आल्यानंतर यांना ताप आला होता. त्यानंतर कुडाळमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते नंतर अधिक उपचारासाठी गोव्यातील बांबुळी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. येथे यांच्यावर उपचार सुरू होते. यांचे अचानक निधन झाले कुडाळ शहराचे सरपंच पद यांनी भूषवले होते कुडाळ मधील लक्ष्मीवाडी मधून या ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. कुडाळ शहराच्या विकासात यांचा मोठा वाटा होता २००७ ते २०१२ सलग पाच वर्ष या कुडाळ शहराच्या सरपंच होते. यांच्या निधनाने कुडाळ लक्ष्मीवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे.

 

 

*_………………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————————–

🔴 *प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*🔴

 

🎓 _*आपले इंजीनियर होण्याचे स्वप्न साकार करा*_ 🎓

 

⭕ *जयवंती बाबु फाऊंडेशनचे*

🏢 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM), ओरोस*

 

 

🏛️ *नॅक मानांकित अभियांत्रिकी पदवी आणि पदविका महाविद्यालय*

_*AICTE दिल्ली , DTE मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, मुंबई विद्यापीठ व MSBTE मुंबई संलग्नीत संस्था*_

 

👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*

✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग

✅ सिव्हील इंजीनीअरिंग

✅ कॉम्प्युटर इंजीनीअरिंग

✅ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग

 

👉 *उपलब्ध पदविका (डिप्लोमा ) कोर्सेस*

✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग

✅ सिव्हील इंजीनीअरिंग

 

👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*

✅ B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )

✅ B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )

 

_*संस्थेची वैशिष्टये*_

✳️ अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग

नामांकित कंपन्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी

✳️ Training & placement cell

✳️ *SC/ST/VJ/DT/NT/SBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *१००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

✳️ *OBC/EBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *५०% शैक्षणिक फी मध्ये सवलत*

✳️ विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन व कंपन्याना भेट विद्यार्थी केंद्रित शिक्षण

✳️ निकालाची परंपरा व विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास

 

📠 *अधिक माहितीसाठी आजच भेट द्या*

*मेट्रोपॉलिटन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट,*

*सुकळवाड, सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ,ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*

 

📞 *संपर्क : 02362-299195*

*9511294389/ 9029933115/ 9404448928 / 9819830193 /9987762946 / 9404444613*

 

🔍 *www.mitm.ac.in*

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!