🟥 मळगाव खानोलकर मंगल कार्यालयात जगदंब संगीत विद्यालयातील “आशिर्वाद गुरूमाऊलीचा” या कार्यक्रमामध्ये घुमला नादमृदुंगाचा आवाज
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🎴सावंतवाडी, दि-०४ :-* मळगाव खानोलकर मंगल कार्यालयमध्ये जगदंब संगीत विद्यालयाचे संचालक तबला /पखवाज विशारद कु. रूपेश पोवार यांच्या “आशिर्वाद गुरूमाऊलीचा” या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी घुमवला नादमृदुंगाचा आवाज रसिकप्रेक्षक झाले मंञमुग्ध
आशिर्वाद गुरूमाऊलीचा हा कार्यक्रमाची सुरूवात गणपती, शिवराय आणि पखवाज हार्मोनियम यांच पुजन संगीत परिक्षक शहजान शेख सर, रवी गोसावी सर, रूपेश पोवार आणि सुधिर राऊळ यांच्या हस्ते पूजन करून या कार्यक्रमाशी सुरवात झाली प्रथम गणेश नमन कु. भिकाजी कृष्णा पोवार यांनी सादर केले नंतर विद्यार्थ्यांचे सोलो वादन झाले नवोदित आणि आमंञीत बुवाचे गायन वादन झाले त्यानंतर विद्यार्थ्याने गुरूवर्य रूपेश पोवार यांचे विधिवत पाद्यपुजन करून या विद्यालयाचा मुलगा पार्थ प्रशांत राऊळ यंदा मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव १०वी इयत्तेतुन प्रथम आला त्याचा सत्कार केला मग मळगाव आणि माणगाव विद्यालयातील विद्यार्थ्याचे नादमृदुंगाचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाचा शेवट सुप्रसिध्द गायक अमित तांबोळकर यांनी अभंग, भैरवी गाऊन त्यांना पखवाज तबला साथसंगत केली ती कु. रूपेश पोवार आणि कु. प्रदिप वाळके यांनी शेवट गोड केला पुर्ण वातावरण फुलवून टाकले.
या कार्यक्रमास विजय माधव, सचिन पांगम, संकेत म्हापणकर, अजित पोळजी, कुणाल वारंग आणि पालकांनी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
📿🎁 *रक्षाबंधन बुकिंग सुरु* 🎁📿
_🤩राखी एक धागा *”बहीण भावाच्या”* प्रेमाचा,🥰_
_🥳 *”तेज कुरियर्स”* एक दुवा तो दृढ करण्याचा..!!🤩_
*🧧राखी पाठवण्यासाठी आकर्षक रक्षाबंधन शुभेच्छांचे लिफाफे मोफत उपलब्ध*
*⚜️महाराष्ट्र,गोवा,कर्नाटक सह देशभरात आपल्या लाडक्या भावाला पाठवा तुमच्या मायेची राखी*
_🔖अधिक माहितीसाठी पत्ता व संपर्क_
*तेज कुरिअर्स*
घाटगे पाटील ट्रान्सपोर्ट ऑफिस, उभाबाजार,चितारआळी ता. सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग,४१६५१०
*🎴🥏9405475712*
*🎴9420041182*
*▪️फेसबुक पेज :-*
https://m.facebook.com/photo.php/?fbid=287932146422662
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

