🟥 सामाजिक न्यायाचा प्रसार व कायद्याच्या ज्ञानाचे प्रबोधन सोप्या पद्धतीने खेळांमार्फत केली जाऊ शकते ; ॲड राजाराम दळवी
*🎥 Kokan Live Braking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मुंबई, दि-०३ :-* जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतातील लोकसंख्या हि कोणत्या ना कोणत्या मानसिक समस्येची शिकार आहे. मानसिक आरोग्य कायदा व ड्रग्स विरोधी कायदा व लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायदा व इतरत्र महिला विषयक कायदे व अधिकार समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे.सामाजिक न्यायाचा प्रसार व कायद्याच्या ज्ञानाचे प्रबोधन सोप्या पद्धतीने खेळांमार्फत केली जाऊ शकते असा विश्वास आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स व पीस सल्लागार अँड राजाराम म. दळवी यांनी केले.
सामाजिक संबंध मजबूत करण्यासाठी व सलोखा राखण्यासाठी खेळ हे शक्तिशाली माध्यम आहे, महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत क्रीडा संस्कृती पुनर्जीवीत झाली की चॅम्पियन्स आपोआप तयार होतील. मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती हा जीवनशैलीचा भाग होणे अत्यंत गरजेचे आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष आदरणीय राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी व न्याय व हक्क मिळवून देण्याकरिता कार्यरत आहे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस व अध्यक्ष मनसे जनहित कक्ष व विधी विभाग अँड किशोर शिंदे व राज्यचिटणीस मोहनसिंह चौहान व इतरत्र मान्यवर यांची भेट व चर्चा मुंबईतील मातोश्री टॉवर राजगड मनसे मध्यवर्ती कार्यालय शिवाजी पार्क येथे झाली व मनसे नेते मंडळीने आपला बहुमूल्य वेळ अँड राजाराम दळवी यांना दिला व मनसे महाराष्ट्राच्या समाज कल्याण उपक्रमांना नेहमी चालना देते व सदैव जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असे आश्वासन दिले.
*……………….सविस्तर बातमीसाठीखालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
🎊🍔 *”द रूस्टर” कॅफे* 🎊
*🛣️सावंतवाडीत चाखायला मिळणार आता चटपटीत आणि चमचमीत पदार्थांची मेजवानी🥘🍕🫓🥪🍔🫔🍝*
🥖🥞🧇🍗🍖🌭🍔🍟🍕🧆🌮🌯
*🍲चिकन ग्रील, शोरमा, चिकन पाॅपकाॅर्न, अल्फाम आदी चटपटीत-चमचमीत पदार्थ मिळण्याचं एकमेव ठिकाण*
🍔 *Burger Bite*
🍔व्हेज बर्गर, 🥪चिकन बर्गर,🥙 व्हेज वॅप,🍔व्हेज बर्गर काॅम्बो,🌮 चिकन बर्गर काॅम्बो, 🌯व्हेज वॅप काॅम्बो, 🫔चिकन वॅप काॅम्बो,🌭 चिकन BBQ वॅप,🥪 मॅक्सीकॅन वॅप,
🍗 *Fride Chicken Feast* 🍗
🌮स्नॅक्स, 🍟क्रीप्सी स्नॅक्स, 🍝डिनर डिलाईट, 🧆फॅमिली पॅक,🍱 मिक्स पॅक 🥘फॅमिली स्पेशल, 🍣पार्टी मिल,
🧇 *Individual Treat* 🧇
*🍖चिकन स्ट्रीप्स, 🍗चिकन हाॅट व्हींग, 🫔चिकन नेगिट्स,🥖चिकन पाॅप रेग्युलर, 🌯चिकन फ्राईस,🫔 पाॅटेटो वॅजिस्*
🌯 *Arabian Tadka* 🌯
*🫔चिकन शोरमा, 🥖चिकन स्पाईसी शोरमा, 🌯चिकन जलापीयो शोरमा, 🧇चिकन चीझ शोरमा,🫔चिकन मीट शोरमा,🌯 चिकन मीट स्पायसी शोरमा 🥖चिकन चीझ स्पायसी शोरमा, 🌯चिकन मीट जलापीयो शोरमा*
*👉🏻🧃फ्रेश लिंबु सोडा,🥤 फ्रेश फ्रुट ज्युस, 🧋मिल्क शेक, 🍸थिक शेक, 🧉माॅकटेल्स, 🍧आईस्क्रीम उपलब्ध*
🌯🥖🍧🫔🧉🍸🧋🥤🧃🧇🍝🍗
🟢 *For Free Home Delivery :*
📱 9168010755
🛣️आमचा पत्ता: *रामेश्वर प्लाझा, सावंतवाडी*
🍗🌯🧇🍝🧃🥖🥤🧋🍸🧉🫔🍧
___________________________________
_______________________
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

