कणकवलीत गुरव समाजातील महिलांच्या मेणबत्ती प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ..
▪️भविष्यात गुरव समाजाच्या महिला स्वावलंबी बनतील; युवा राज्याध्यक्ष महेश गुरव
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.०२: पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला समाजात विविध क्षेत्रात भरारी घेत आहेत. त्यामुळे गुरव समाजातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टीने विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. त्यामूळे कणकवलीत गुरव समाजातील महिलांसाठी मेणबत्ती प्रशिक्षणाचा कार्यक्रम आज घेतला आहे. भविष्यात या महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहून स्वावलंबी बनतील, असे प्रतिपादन अखिल गुरव समाज मानद युवा राज्याध्यक्ष महेश गुरव यांनी केले.
कणकवली शाळा नंबर १ येथे अखिल भारतीय गुरव समाज राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. अण्णासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मेणबत्ती प्रशिक्षण आयोजित करण्यात आला होता.
यावेळी जिल्हाध्यक्ष संजय सावंत-गुरव, राज्य मानद महिला अध्यक्षा संगिताताई गुरव, महिला जिल्हाध्यक्ष सायली गुरव, कणकवली तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुरव, सिंधुदुर्ग युवा अध्यक्ष राजू गुरव, कुडाळ तालुकाअध्यक्ष अभिनव गुरव, उपाध्यक्ष ज्ञानदेव गुरव, आशिये सरपंच संतोष जाधव, माजी सरपंच शंकर गुरव व जिल्ह्यातील पदाधिकारी व समाजाचा बांधव, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेणबत्ती प्रशिक्षण घेण्यासाठी जिल्ह्यातील गुरव समाजाचे २५ महिला सहभागी झाल्या आहेत. त्या महिलांना राज्य महिला अध्यक्षा संगीताताई गुरव प्रशिक्षण देणार आहेत. या मेणबत्ती प्रशिक्षण शुभारंभप्रसंगी उपस्थितांना मान्यवरांनी मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

