कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 आदित्य ठाकरे यांचे सावंतवाडीत गवळीतिठा परिसरात माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले मोठ्या उत्साहात स्वागत..

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-०१ :-* सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या युवा नेते आदित्य ठाकरे यांचे आज येथील गवळीतिठा परिसरात माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. विशेष म्हणजे पाऊस असताना सुध्दा दोघांनी एकमेकांचे स्वागत स्वीकारले. दरम्यान साळगावकर यांना असेच सोबत रहा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी साळगावकर हे कट्टर शिवसैनिक आहेत, असे सांगून साळगावकर यांचा गौरव केला.

येथील गवळीतिठा परिसरात साळगावकर गटाकडुन ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेनेला त्या ठिकाणावरून मिरवूणक काढण्यास अटकाव करण्यात आला असला तरी आम्ही शिवाजी चौकातच स्वागत करणार असल्याचे साळगावकर यांनी जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी आपल्या सहकाऱ्या समवेत त्याचे स्वागत केले.

यावेळी माजी नगरसेवक उमेश कोरगावकर, विलास जाधव, सुरेश भोगटे, बंटी माठेकर रवि जाधव, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

———————————————————–

*🤗मुतखडा 💯% विरघळण्यासाठी*

 

🍃 *नवजीवन स्मॅशस्टोन*

*https://youtu.be/3a1swis3W1E*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

💁‍♂️ *मित्रानो खर्चिक व वेदनादायक*

❌ *ऑपरेशन टाळा* ❌

 

📍 *हे चूर्ण शुद्ध आयुर्वेदिक* *वनस्पतींचे योग्य मिश्रण असल्याने* *स्टोन विरघळण्यासाठी अत्यंत गुणकारी*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

♦️ *लाखो समाधानी पेशंट*

 

🔊 *एक महिना चा कोर्स फक्त 2199 रू*

 

✅ *एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

🚊 *रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

🪀 *अधिक माहिती करिता व्हॉटसअप करा*

https://bit.ly/3pygYsU

 

☎️ *घर पोहोच सेवे साठी आत्ताच सम्पर्क साधा*

9145229999 / 9145339999

 

🎯 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*

 

🩸 *मूळव्याध चा समुळ नाश*

*फक्त एक महिन्यात*

📍 *लवणोत्तम्म चुर्ण*

https://bit.ly/3LPKlPj

 

🧑🏻‍🎤 *सांधेदुखी ला करा राम राम*

*फक्त एक महिन्यात*

📍 *वेदना हर ऑईल व चुर्ण*

 

🎯 *शुगर साठी शर्करांत चुर्ण*

🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!