कोकणदोडामार्गमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 उसप माटणे पंचक्रोशीतील गावांना तिलारी धरणाच्या क्षेत्राचा लाभ द्यावा

 

*🟥 माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण नाईक यांची मुख्यमंत्राकडे मागणी*

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*

*🎴दोडामार्ग, दि-३०:-*
दोडामार्ग तालुक्यात असणाऱ्या तिलारी धरण प्रकल्पाचे पाणी दोडामार्ग तालुक्यातील उसप पंचक्रोशी खोक्रल,उसप,झरेबांबर,पिकुळे,आंबेली तसेच माटणे पंचक्रोशीतील वझरे,आंबडगाव,माटणे,आयी,तळेखोल या गावांना मिळण्याच्या दृष्टीने नियोजन होणे गरजेचे आहे.याबाबत संबंधित विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला असता सदर गावे तिलारी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येत नसल्याने सदर गावांना तिलारीचे पाणी देणे शक्य नसल्याचे कारण देण्यात येत आहे.याबाबत शासन स्तरावरुन सदर गावांचा तिलारी धरणाच्या लाभक्षेत्रात समावेश होणे शक्य असल्याचे सांगण्यात येते.
शेती ही पारंपारिक असून पाण्याच्या कमतरतेमुळे मोठ्या प्रमाणावर जमीनी पडीक राहत आहेत.या गावामध्ये तिलारी धरणाचे पाणी पोहोचल्यास या भागातील जनजीवन उंचावण्यास मदत होणार आहे व मुबलक पाण्यामुळे येथील ग्रामस्थांना शेतीतून उन्नती साधणे शक्य होणार आहे.त्यामुळे सदर बाबींचा विचार करता आपले स्तरावरुन अतितत्काळ सदर पंचक्रोशीतील गावांचा समावेश पूर्णत्वाकडे जाणाऱ्या तिलारी धरण प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला देण्यात यावेत जेणेकरुन भविष्यात तिलारी धरणाचे पाणी सदर पंचक्रोशीतील गावांत पोहोचण्याच्यादृष्टीने नियोजन करणेच्या कामास गती प्राप्त होईल असे निवेदन माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मण (बाळा) नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे, यावेळी खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर,कोनाळ सरपंच पराशर सावंत, दादा पालयेकर, सुनिल गवस, भिवा नाईक,प्रमोद गवस आदी उपस्थित होते.

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–
💥🎁 🇴 🇫 🇫 🇪 🇷  🎁💥
💥🎁 🇴 🇫 🇫 🇪 🇷  🎁💥

सिंधुदुर्गातील अग्रगण्य कॉम्प्युटर आणि लॅपटॉप विक्रेते *सावंतवाडी येथील 🔺आस्था कॉम्प्युटर शॉपी* 💻घेऊन आले आहेत खास आपल्या ग्राहकांसाठी
🇶 🇺 🇮 🇨 🇰 – 🇭 🇪 🇦 🇱 Ⓡ︎
📀 *Antivirus Software*📀
🇴 🇫 🇫 🇪 🇷  🛡️🛡️🛡️

*Quick heal मान्सून 🌈आणि*
*Independence day ऑफर 2022*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*25 जुलै ते 15 ऑगस्ट* या कालावधी मध्ये खरेदी केलेल्या *Quick heal* आणि *Guardian antivirus* च्या कोणत्याही प्रॉडक्ट सोबत
मिळवा 👇🏼👇🏼👇🏼👇🏼
🇴 🇫 🇫 🇪 🇷  1️⃣
*650/- किमतीचा SanDisk® 32GB पेनड्राईव्ह*
(5 वर्ष वॉरंटीचा ) FREE FREE FREE 📣
🔥 *किंवा 🔥किंवा 🔥 किंवा*🔥 (एकच ऑफर मिळेल )
🇴 🇫 🇫 🇪 🇷  2️⃣
*699/- किमतीचा वायरलेस Mouse* 🖱️🖱️
📣 FREE FREE FREE

📞📞☎️☎️📞📞☎️
*चला तर उचला phone आणि कॉल करा किंवा व्हाट्सअँप वर संपर्क करा 9405099961 / 9405099963 / 7410594392 आणि मिळवा घरबसल्या Antivirus चे इंस्टॉलेशन आणि ॲक्टिव्हेशन*
(ग्राहकांच्या घरी किंवा ऑफिस मध्ये स्पीड चे इंटरनेट असणे आवश्यक) **
*Google Pay/ Phone Pay/ UPI app/ Internet Banking*
या मार्फत payment स्वीकारले जाईल आणि ऑफर्स च्या भेटवस्तू ग्राहकांच्या सोयीनुसार मागाहून कधीपण देण्यात येतील
🎁🎁🎁🎁🎁🎁
वरील ऑफर्स इतर आमच्या कुठल्याही ऑफर सोबत club केल्या जाणार नाहीत / पूर्व सुचनेशिवाय ऑफर्स बंद किंवा त्यामध्ये बदल करायचा हक्क आम्ही राखून ठेवला आहे
🎁🎁🎁🎁🎁🎁🎁
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!