मळगांव येथील धर्मनाथ गोसावी व रेश्मा गोसावी दाम्पत्य.गौरव पुरस्काराने सन्मानित
*🟥मळगांव येथील धर्मनाथ गोसावी व रेश्मा गोसावी दाम्पत्य*
*गौरव पुरस्काराने सन्मानित*
*🟥रत्नागिरी येथील बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने पुरस्कार प्रदान*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 प्रतिनिधी : सुखदेव राऊळ*
*🔹मळगाव, दि.:२८ जुलै*
रत्नागिरी येथील बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने देण्यात येणारा यावर्षीचा दाम्पत्य गौरव पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील मळगांव येथील गोसावी घराण्यातील ज्येष्ठ दाम्पत्य श्री धर्मनाथ शांताराम गोसावी व सौ. रेश्मा धर्मनाथ गोसावी या उभयतांना प्रदान करण्यात आला. गोसावी घराण्यात दीड दिवस नागपंचमी उत्सवाची परंपरा २०० वर्ष चालू आहे. कै शांताराम बंडु गोसावी व त्यांचे भाऊ रामचंद्र बंडू गोसावी यांच्या नंतर ही परंपरा गेली २५ वर्षे धर्मनाथ गोसावी ही प्रथा आपल्या कुटुंबासोबत अत्यंत भक्तीपूर्ण करत आहेत.
नागोबाची ५ फण्याची प्रतीमा दिड दिवस पूजताना प्राणीमात्रांविषयी प्रेम भावना, निसर्ग संवर्धन आणि सामाजिक एकोपा याचे कार्य करत आहेत. एकत्र कुटुंबात राह ताना या उत्सवाला साजरे करुन एकोपा जपत आहेत. तर सुमारे २२ वर्षांपूर्वी गोसावी परिवारात आगमन झाल्यावर आपल्या पती ब कुटुंबासोबत रेश्मा गोसावी या परपरेची जबाबदारी खंबीरपणे पार पाडत आहेत. नागपंचमीच्या आदल्या दिवसापासून होणाऱ्या सर्व कार्यक्रमांची जबाबदारी पार पाडत असताना महिलांच्या भजना उपक्रमातही सक्रीय सहभागी होऊन आपल्या पती व कुटुंबियासोबत हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडत आहेत. यात गोसावी कुटुंबातील संजय शांताराम गोसावी, सतीश रामचंद्र गोसावी, चंद्रकांत बाबी गोसावी आदी कुटुंबीय सुद्धा भाग घेत असतात. पण घरातील ज्येष्ठ दाम्पत्य म्हणून या रत्नागिरी येथील बोडस चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने या या घरातील श्री धर्मनाथ गोसावी व सौ ल. रेश्मा गोसावी या दाम्पत्याला दाम्पत्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र आणि प्रत्येकी २,००० रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराची सर्व रक्कम नागपंचमी सणासाठीच खर्च करणार असल्याचे, धर्मनाथ गोसावी यांनी सांगितले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————————–
🔴 *प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*🔴
🎓 _*आपले इंजीनियर होण्याचे स्वप्न साकार करा*_ 🎓
⭕ *जयवंती बाबु फाऊंडेशनचे*
🏢 *मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट (MITM), ओरोस*
🏛️ *नॅक मानांकित अभियांत्रिकी पदवी आणि पदविका महाविद्यालय*
_*AICTE दिल्ली , DTE मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त, मुंबई विद्यापीठ व MSBTE मुंबई संलग्नीत संस्था*_
👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग
✅ कॉम्प्युटर इंजीनीअरिंग
✅ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनीअरिंग
👉 *उपलब्ध पदविका (डिप्लोमा ) कोर्सेस*
✅ मेकॅनिकल इंजीनीअरिंग
✅ सिव्हील इंजीनीअरिंग
👉 *उपलब्ध पदवी (डिग्री) कोर्सेस*
✅ B.Sc. ( इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी )
✅ B.Sc. (कॉम्प्युटर सायन्स )
_*संस्थेची वैशिष्टये*_
✳️ अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
नामांकित कंपन्यामध्ये नोकरीची सुवर्णसंधी
✳️ Training & placement cell
✳️ *SC/ST/VJ/DT/NT/SBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *१००% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ *OBC/EBC* या प्रवर्गातील विद्यार्थ्याना *५०% शैक्षणिक फी मध्ये सवलत*
✳️ विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन व कंपन्याना भेट विद्यार्थी केंद्रित शिक्षण
✳️ निकालाची परंपरा व विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास
📠 *अधिक माहितीसाठी आजच भेट द्या*
*मेट्रोपॉलिटन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट,*
*सुकळवाड, सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाजवळ,ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग*
📞 *संपर्क : 02362-299195*
*9511294389/ 9029933115/ 9404448928 / 9819830193 /9987762946 / 9404444613*
🔍 *www.mitm.ac.in*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_