कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 सावंतवाडी वाहतूक पोलिसांची दमदार कामगिरी सात महिन्यात 14 लाख 96 हजार 350 चा दंड वसूल*

*🟥 सावंतवाडी वाहतूक पोलिसांची दमदार कामगिरी सात महिन्यात 14 लाख 96 हजार 350 चा दंड वसूल*

*🟥 वाहतूक नियमांचे उल्लंघन च्या विविध कलमा खाली आकारण्यात आला दंड*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह*

*🎴 सावंतवाडी, दि.:२६ जुलै*
सावंतवाडी वाहतूक पोलिसांनी 1 जानेवारी 2022 ते 24 जुलै 2022 पर्यंत वाहतूक कायदा नवे वेगवेगळ्या गुन्ह्यात सुमारे 14 लाख 96 हजार 350 रुपयाचा दंड वसूल करून महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे विशेष म्हणजे ही कामगिरी फक्त सात महिन्यात दाखल झालेल्या वाहतूक नियमांच्या उल्लंघनांबाबत आहे
सावंतवाडी वाहतूक पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे वसूल केलेली रक्कम खालील प्रमाणे आहे.
1) रहदारीस अडथळा-778 केसेस दंड चार लाख 26 हजार 500
2) लायसन्स सोबत नाही 746केसेस
दंड चार लाख सत्तावीस हजार
3) युनिफॉर्म नाही चार केस दंड 2000
4) प्रखर लाईट एक केस दंड 500 रुपये
5) नियमाप्रमाणे नंबर प्लेट नाही 46 केस दंड तेवीस हजार रुपये
6)दादा मामा नाना नंबर प्लेट आठ केसेस दंड आठ हजार रुपये
7) ट्रिपल सीट २५० केसेस दंड पंचवीस हजार रुपये
8) एल बोर्ड न लावता वाहन चालवणे चार केसेस दंड दोन हजार रुपये
9) लायसन्स शिवाय वाहन चालविणे चार केसेस दंड वीस हजार रुपये
10) सोळा वर्षाखालील मुलाने वाहन चालविणे एक केस दंड पाच हजार रुपये
11) पी यु सी सोबत नाही 37 केसेस दंड अठरा हजार पाचशे रुपये
12) क्लीनर शिवाय वाहन चालविणे आठ केसेस दंड पाच हजार रुपये
13) लायसन्स नसलेल्या इसमास वाहन चालविण्यास देणे एक केस दंड पाच हजार रुपये
14) मोबाईल संभाषण 66 केसेस दंड 75 हजार रुपये15) इशारा न मानणे 212 केसेस दंड एक लाख बारा हजार पाचशे रुपये
16) काळया काचा 38 केसेस दंड 28 हजार रुपये
17) धोकादायकपणे मालवाहतूक करणे दोन केसेस दंड एक हजार रुपये
18) ओपन पाळका 15 केसेस दंड पंधरा हजार रुपये
19) पोलीस प्रेस वकील स्टिकर लावणे एक केस दंड पाचशे रुपये
20) मोठ्या आवाजाचा सायलेन्सर लावणे चार केसेस दंड दोन हजार रुपये
21) सेट बेल्ट न लावणे 98 केसेस दंड 19 हजार 600 रुपये
22) साईड मिरर न लावणे ६४ केसेस दंड बत्तीस हजार रुपये
23) इन्शुरन्स न काढता वाहन चालवणे दोन केसेस दंड चार हजार रुपये
24) भाडे नाकारणे 1 दंड पन्नास रुपये
25) नो पार्किंग दोन केसेस कोर्ट पेंडिंग
26) धोकादायकपणे वाहन चालविणे एक केस कोर्ट पेंटिंग
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–
💥🎁 🇴 🇫 🇫 🇪 🇷  🎁💥
💥🎁 🇴 🇫 🇫 🇪 🇷  🎁💥

सिंधुदुर्गातील अग्रगण्य कॉम्प्युटर आणि लॅपटॉप विक्रेते *सावंतवाडी येथील 🔺आस्था कॉम्प्युटर शॉपी* 💻घेऊन आले आहेत खास आपल्या ग्राहकांसाठी
🇶 🇺 🇮 🇨 🇰 – 🇭 🇪 🇦 🇱 Ⓡ︎
📀 *Antivirus Software*📀
🇴 🇫 🇫 🇪 🇷  🛡️🛡️🛡️

*Quick heal मान्सून 🌈आणि*
*Independence day ऑफर 2022*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*25 जुलै ते 15 ऑगस्ट* या कालावधी मध्ये खरेदी केलेल्या *Quick heal* आणि *Guardian antivirus* च्या कोणत्याही प्रॉडक्ट सोबत
मिळवा 👇🏼👇🏼👇🏼👇🏼
🇴 🇫 🇫 🇪 🇷  1️⃣
*650/- किमतीचा SanDisk® 32GB पेनड्राईव्ह*
(5 वर्ष वॉरंटीचा ) FREE FREE FREE 📣
🔥 *किंवा 🔥किंवा 🔥 किंवा*🔥 (एकच ऑफर मिळेल )
🇴 🇫 🇫 🇪 🇷  2️⃣
*699/- किमतीचा वायरलेस Mouse* 🖱️🖱️
📣 FREE FREE FREE

📞📞☎️☎️📞📞☎️
*चला तर उचला phone आणि कॉल करा किंवा व्हाट्सअँप वर संपर्क करा 9405099961 / 9405099963 / 7410594392 आणि मिळवा घरबसल्या Antivirus चे इंस्टॉलेशन आणि ॲक्टिव्हेशन*
(ग्राहकांच्या घरी किंवा ऑफिस मध्ये स्पीड चे इंटरनेट असणे आवश्यक) **
*Google Pay/ Phone Pay/ UPI app/ Internet Banking*
या मार्फत payment स्वीकारले जाईल आणि ऑफर्स च्या भेटवस्तू ग्राहकांच्या सोयीनुसार मागाहून कधीपण देण्यात येतील
🎁🎁🎁🎁🎁🎁
वरील ऑफर्स इतर आमच्या कुठल्याही ऑफर सोबत club केल्या जाणार नाहीत / पूर्व सुचनेशिवाय ऑफर्स बंद किंवा त्यामध्ये बदल करायचा हक्क आम्ही राखून ठेवला आहे
🎁🎁🎁🎁🎁🎁🎁
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!