कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

भारतातील अनेक थोर विचारवंतांनी सुदैवाने पुस्तकांशी मैत्री करायला शिकवले आहे.-अर्चना घारे -परब

*🟥भारतातील अनेक थोर विचारवंतांनी सुदैवाने पुस्तकांशी मैत्री करायला शिकवले आहे.-अर्चना घारे -परब*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा, दि.:२३ जुलै*
भारतातील अनेक थोर विचारवंतांनी सुदैवाने पुस्तकांशी मैत्री करायला शिकवले आहे. आयुष्यातील खरी प्रगल्भता आणि वैचारिक समृद्धी फक्त वाचनसंस्कृतीमुळेच समजू शकते. साहित्यदृष्टीने अत्यंत समृद्ध वारसा लाभलेला आपला सिंधुदुर्ग जिल्हा आहे. बांदा येथील नवीनच झालेल्या ऐतिहासिक नट वाचनालयाल राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चनाताई घारे परब यांनी सदिच्छा भेट दिली.
विशेषतः वाचनालयाची ग्रंथसंपदा विपुल असून विविध विभाग अत्यंत आधुनिकपणे साकारलेले आहेत. धर्म, राजकारण, अध्यात्म, भाषांमधील साहित्य तसेच इतिहास, भूगोल, स्पर्धा परीक्षा,मासिके, पाक्षिके आदी अनेक क्षेत्रातील हजारो पुस्तकं इथं सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे भविष्यातील अनेक अधिकारी, समाजकारणी, राजकारणी, साहित्यिक आणि विचारवंत निश्चितच इथून घडणार आहेत असे अर्चनाताई घारे परब यांनी कौतुक
वाचनालयाचे अध्यक्ष एस.आर.सावंत,उपाध्यक्ष सुभाष मोर्ये यांच्याशी चर्चा करत असताना केले आणि तसेच यापुढे वाचनालयास कोणतीही गरज लागल्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आणि वाचनालयाच्या नूतन इमारतीसाठी खा.वंदना चव्हाण यांच्या निधीतून मदत केली जाईल असे सांगत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन सौ.घारे परब यांनी केलं.
यावेळी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी, महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे,रत्नागिरी जिल्हा महिला विभाग पक्ष निरीक्षक दर्शना बाबर-देसाई,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर,मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

🇦 🇦 🇸 🇹 🇭 🇦  💻
🇨 🇴 🇲 🇵 🇺 🇹 🇪 🇷 💻
🇸 🇭 🇴 🇵 🇵 🇪 🇪
🎁 *BACK TO COLLEGE ऑफर्स* 👨🏻‍🎓👩🏻‍🎓👩🏻‍🦳🧑🏻👦🏻👩🏻‍🦰👩🏻‍🎤🧑🏻‍🍳👩🏻‍⚕️🧑🏻‍⚕️

20 वर्षांच्या विश्वासर्ह सेवेमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव *ᴍᴜʟᴛɪʙʀᴀɴᴅ ʟᴀᴩᴛᴏᴩ ᴏᴜᴛʟᴇᴛ*🔺 𝗔𝗔𝗦𝗧𝗛𝗔 𝗖𝗢𝗠𝗣𝗨𝗧𝗘𝗥 *Sawantwadi* मध्ये *25 जून ते 30 ऑगस्ट या कालावधीत laptop खरेदी करा आणि मिळावा*
🇧‌🇦‌🇨‌🇰‌ 🇹‌🇴‌
🇨‌🇴‌🇱‌🇱‌🇪‌🇬‌🇪‌ *ᴏꜰꜰᴇʀꜱ*
💥💥💥 *15,000/- * पर्यंत च्या ऑफर्स*
_(T&C applicable)_
🎁💥🎁

⌚ *4999/- (ᴍʀᴩ) चे Fireboltt Touch Smart Watch*
🔊 *2500/- (ᴍʀᴩ) चा 𝗔𝗿𝘁𝗶𝘀 ब्लूटूथ स्पीकर*
🛡️ *6000 ते 12000 किंमतीची ची 2 वर्षांची वाढीव warranty*
💊 *1500/- किं. चा 3 वर्ष अँटीव्हायरस*
🖱️ *800/- किं. चा hp वायरलेस mouse*
👉(वरिल काही ऑफर्स साठी ठरवलेली प्रोसेसिंग किंवा ऑफर फी भरणे आवश्यक…)

*🛑आमच्या येथे ब्रँडेड कंपन्यांचे लॅपटॉप Ready स्टॉक मध्ये उपलब्ध:-*
🟪 *HP* 🟩 *LENOVO*🟪 *DELL*🟩 *ASUS*🟪 *ACER*🟩

💰 💰 💰 💰 💰 💰
🔷 *💥 0% व्याज दरात बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध…!*
🔷 *पॅन कार्ड / आधार कार्ड / बँक पासबुक वर फक्त १५ मिनिटात लोन process*
💰 💰 💰 💰 💰 💰

💳 _ग्राहकाचे वय २४ पूर्ण असावे / लॅपटॉपच्या किमतीच्या *33% डाऊन payment* आगाऊ भरणे गरजेचे आणि उरलेल्या 67% रकमेचे 0% प्रमाणे ६ ते १० हफ्ते_
💳 _ग्राहकांनी त्याचं आधीचेच *BAJAJ EMI कार्ड* वापरून लॅपटॉप खरेदी केल्यास बजाज प्रोसेसिंग फी वर ५०० ते ६०० ची सुट_
💳💶💳💷💳💶💳💵💳💷
🟩 *क्रेडिट कार्ड EMI* सुविधा उपलब्ध (ATM cum डेबिट कार्ड वर लागू नाही)
💳💳💳💳💳💳💳💳

*🏡आमचा पत्ता:- आस्था काॅम्प्युटर शॉपी, एसटी स्टँड जवळ, Paradise आणि गोमंतक हॉटेल नजीक, अजिंक्य लॉज-सावंतवाडी*

*☎️संपर्क:-*
📱 *Vinayak 9405099961*
📱 *Aniket 7410594392*
☎️ *ऑफिस 02363275959*
🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️

🔺 *आमच्या इतर सेवांसाठी phone Number 9405099963 / 02363275928* 👇🏼🧑🏻‍🔧🪛🧰🛡️🔎🔌🪫🔋💾💿🖱️🖨️👇🏼
🖥️ _*कॉम्प्युटर दुरुस्ती आणि Peripherals विक्री*_
💻 _*लॅपटॉप मदरबोर्ड Repairing 🪛 आणि लॅपटॉप पार्टस (🔋 बॅटरी/⌨️कीबोर्ड/🎞️स्क्रीन बदलणे)*_
🖨️ _*प्रिंटर Repairing / Tonner रिफिलिंग*_
🎥 _*CCTV सिस्टीम जोडणे*_

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!