आरोग्यकुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 आरोग्यवर्धिनी केंद्र कुसबे येथे जागतिक लोकसंख्या दिन साजरा..

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-१९ :-* * कुडाळ तालुक्यातील आरोग्यवर्धिनी केंद्र कुसबे येथे जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला.  कुटुंबातील सुजाण व प्रतिष्ठित नागरिकांनी भूमिका बजावताना गावातील व पंचक्रोशीतील शासकीय कर्मचाऱ्यांनी,  पुरुष – महिलांचा लोकसंख्येबाबत प्रबोधन करावे. तसेच कुटुंब- नियोजन पद्धतीचा साधन, सामग्री,आदीं बाबत पूर्णपणे नागरिकांना माहिती द्यावी असे मार्गदर्शन  पोखरण-कुसबे सरपंच समिक्षा जाधव यांनी केले.
आरोग्यवर्धिनी केंद्र कुसबे  येथे जागतिक लोकसंख्या दिन पंधरावडा “स्थिरता दिन” म्हणून साजरा करण्यात आला.
दरम्यान दि ११ ते २४ जुलै या पंधरवड्यामध्ये लोकसंख्या” स्थिरता दिन” गावात साजरा करण्यात येणार आहे. गावातील जास्तीत जास्त नागरिकांनी लोकसंख्येचे नियंत्रण कसे राखावे याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे या बाबत  परिपूर्ण माहिती देण्यात येणार आहे.
आरोग्य सेवक हेमंत चव्हाण म्हणाले लोकसंख्येबाबत  कुटुंब नियोजन, साधन सामग्री,फायदे, दुष्परिणाम, तसेच दोन मुलांमधील अंतर राखण्यासाठी वापरायची साधने, व पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया, स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया,याबाबत नागरिकांना  माहिती देण्यात येत आहे.
यावेळी उपस्थित कुसबे पोखरण सरपंच समीक्षा जाधव ,आरोग्य सेवक हेमंत चव्हाण, आरोग्य सहाय्यक श्रीमती  कुंभारे, आरोग्यसेविका श्रीमती जाधव, अंगणवाडी सेविका,आशा,व बचत गटाचे  प्रतिनिधी, ग्रामस्थ उपस्थित होते.

*…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

________________________

____________________
*▪️प्रवेश मार्गदर्शन सुरू▪️*

*📖१०वी, १२वी, पदवीधर 🧑🏻‍🎓विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी 👩🏻‍🎓शिक्षणातील सर्वोच्च संधी…*

*🔳उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*👉🏻बी. ए.*
*👉🏻बी. कॉम.*
*👉🏻एम. कॉम.*
*👉🏻एम. बी. ए.*
*👉🏻रूग्ण सहायक*
*👉🏻एम.ए. (अर्थशास्त्र)*
*👉🏻एम.ए. (लोक प्रशासन)*
*👉🏻एम.ए. (इंग्लिश)*
*👉🏻एम.ए. (हिंदी)*

*◼️सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र🗞️📘*

*🗂️प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क📱 :-*

*📒यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ📚📖*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*

*🏬आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,🛣️*
*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*

*📲मोबा- 8605992334*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!