दीपकभाई यांना झालाय तरी काय ?अर्चना घारे परब

*🟥दीपकभाई यांना झालाय तरी काय ?अर्चना घारे परब*

*🟥सहनशीलता संपली, आणि उसना संयम सुटला,केसरकरांच्या सुसंस्कृत पनाचा बुरखा आता टराटरा फाटला*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह*

*🎴 सावंतवाडी, दि.:१४ जुलै*
आपण शाळेत असल्यापासून दीपक भाई यांचे राजकारण पाहते आहे. शांत, संयमी, सहनशील आणि सुसंस्कृत अशी त्यांनी स्वतःची ओळख पद्धतशीरपणे तयार केली. आणि म्हणुनच ते तीन वेळा लोकांच्या भावनांशी खेळून सावंतवाडी विधानसभा मतदार संघात निवडून देखील आले. परंतु त्यांची बेगडी सहनशीलता संपली आणि उसना संयम सुटला आहे. त्यांच्या सुसंस्कृत पनाचा बुरखा आता टराटरा फाटला आहे. एकीकडे ते आपल्या जिल्ह्यातील विरोधकांना चांगले संस्कार नाहीत म्हणुन बोलतात, हिणवतात. मी वयाने तुमच्या पेक्षा मोठा आहे म्हणायचे. मोठ्यांचा आदर करण्याची आपली संस्कृती आहे. असे उपदेशाचे डोस आपल्या विरोधकांना पाजायचे आणि दुसरीकडे मात्र आपल्या पेक्षा वयाने ज्येष्ठ, कर्माने श्रेष्ठ शरद पवार यांच्यावर मात्र खोटे आणि बेछूट आरोप करायचे.
ज्यांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. ज्यांनी आपल्याला खांद्यावर घेतले त्यांच्याच डोक्यावर पाय देऊन पुढे जायचे. ही दिपक केसरकर आपली संस्कृती आहे का ? दीपक भाई तुम्हाला झालाय तरी काय? असा सवाल राष्ट्रवादी पक्षाच्या कोकण विभाग अध्यक्षा सौ अर्चना घारे परब यांनी केला आहे.
जिथे गेले आहात त्या नेतृत्वाला खुश करण्यासाठी, एका मंत्री पदासाठी आपल्या सिंधुदुर्गचे नाव खराब करू नका. मी आपल्या पेक्षा वयाने लहान आहे, त्यामुळे जास्त न बोलता आपल्याला एक विनंती करते की, समाज माध्यमांवर तुमच्याबद्दल लोकांनी केलेल्या कमेंट, प्रतिक्रिया एकदा वेळ काढून वाचाच. तुम्ही सुज्ञ असाल तर असे बोलणे, वागणे बंद कराल. आणि तरीही आमच्या नेत्यावर असे चुकीचे आरोप करणे बंद न केल्यास, आम्ही मात्र गप्प बसणार नाही. जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा दिला आहे

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!