आचरा पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष प्रामाणिक सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांची रत्नागिरी येथे बदली..
▪️आचरा पोलीस ठाण्यात व गावात निर्माण केले एका वर्षात आपुलकीचे नाते..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : आचरा
🎴आचरा,दि.३१: पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांची रत्नागिरी येथे बदली झाली असून आचरा पोलीस ठाण्या तर्फे त्यांना निरोप देण्यात आला. जयदीप कळेकर गेले वर्षभर आचरा पोलीस ठाण्या मध्ये कार्यरत होते गरिबांना सर्वतोपरी मदत करण्याची वृत्ती संकटात सापडलेला मार्ग दाखविण्याची इच्छा, आणि एक सर्वसामान्यात मिसळणाराअधिकारी अधिकारी असा त्यांचा नावलौकिक होता त्यांनी सिंधूदुर्गात केलेली सेवा सर्वांच्या स्मरणात राहील असे नागरिकांमधून बोलले जाते.
गेले वर्षभर आचरा पोलीस स्टेशनचा कार्यभार सांभाळताना कळेकर यांनी सर्व घटकांना सांभाळून घेत कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम केले होते.लोकांमध्ये मिळून मिसळून वावरणारा अधिकारी म्हणून त्यांची ख्याती होती.वडीलांच्या त्रासामुळे घर सोडून जाणारया मुलाला आईचं छत्र मिळवून देण्यासाठी तसेच कुडाळ पिंगुळी येथील त्या तान्हुल्याला मदतीचा हात असो सहाय्यक पोलीस निरीक्षक कळेकर यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने सहह्दयतेने कायद्याच्या पलिकडे जाऊन काम केले होते. कोरोना महामारीत लाॅकडाउन काळात या भागातील नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी कडक उपाययोजनेवर विशेष भर दिला होता.
*_🔥महाबचत..😍 महाबचत..😍 महाबचत..🔥_*
आता *ऑनलाईन🌎* पेक्षाही *स्वस्त दरात💰* सर्व *नामांकित💫* कंपन्यांचे *स्मार्टफोन📲* खरेदी करा…! *सावंतवाडीतचं🌴* आणि सोबत मिळावा *नवरात्री🛕* स्पेशल *खास🤩* भेटवस्तू….!🎁😍💃
*📲 म्युझिक कॉर्नर 🎧*
*🎤 सावंतवाडी 🎼*
_ग्राहकांसाठी_ *नवरात्री💃, दसरा☘️* _आणि_ *दिवाळीच्या🪔* _मुहूर्तावर घेऊन आले आहेत…!_ *स्मार्टफोन📱* _तसेच_ *एलईडी टीव्ही🖥️* _खरेदीवर_ *विशेष🎊* _सूट…! सोबत_ *BAJAJ FINANCE⚡* _आणि_ *SAMSUNG✨ SURE FINANCE* _तेही_ *0%💫* _व्याजदरासह…!_🤩
*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्टफोन:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️iPhone ▪️realme
▪️VIVO ▪️OPPO
▪️ONEPLUS
_तसेच_
*♦️आमच्या येथे Aiwa कंपनीच्या LED TV उपलब्ध:-*
▪️ *24″* एलईडी टीव्ही फक्त *6,500/-*
▪️ *32″* रेग्युलर फक्त *8,990/-*
▪️ *32″* स्मार्ट फक्त *10,990/-*
▪️ *32″* अँड्रॉइड + स्मार्ट फक्त *11,990/-*
▪️ *40″* स्मार्ट फक्त *14,990/-*
▪️ *43″* स्मार्ट फक्त *18,990/-*
▪️ *50″* स्मार्ट फक्त *24,990/-*
▪️ *55″* स्मार्ट फक्त *29,990/-*
_तसेच_
*👉 सर्व कंपन्यांचे LED टीव्ही होलसेल दरात व सुलभ हप्त्यामध्ये उपलब्ध…*
*👉 SMART TV Starts from…….Rs.10,990*
*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️Haier ▪️SONY
▪️Panasonic
_तसेच_
*👉 सर्व प्रकारच्या मोबाईल अँसेसरीजवर 40% पेक्षाही जास्त भरगोस सूट…*
*🏠आमचा पत्ता :* विठ्ठल मंदिर रोड -जयप्रकाश चौक,सावंतवाडी
*📲संपर्क : 7719918722*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

