कोकणक्राइममहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

गुलजार लेडीज टेलर, कलेक्शन’ कापड दुकानांस सोमवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारांस अकस्मित आग

*🛑गुलजार लेडीज टेलर, कलेक्शन’ कापड दुकानांस सोमवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारांस अकस्मित आग*

*🖥️ Kokan Live Breaking News*

*✍🏻 ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 वेंगुर्ला,१२जुलै-*
वेंगुर्ले शहरातील सुंदरभाटले येथील साईमंगल कार्यालयासमोर भागात असलेले श्रीमती रोजी मॅक्सी फर्नांडीस यांच्या इमारत गाळ्यातील श्रीमती अल्मास अश्रफ मुजावर यांच्या `गुलजार लेडीज टेलर, कलेक्शन’ नावाच्या कापड दुकानांस सोमवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारांस अकस्मित आग लागून कापड दुकानांतील सर्व माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. यात दुकानदाराच्या इमारतीचे साडेतीन लाख तर कापडदुकानाचे दोन लाख रूपये असे मिळून एकूण साडेपाच लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. सदरची आग वेंगुर्ले नगरपरीषदेच्या अग्निशामक दलाने दिड तासांत आटोक्यात आणली पण भल्या मोठय़ा आगीत दुकानातील सर्व माल बेचिराख झाला. सदरची आग हि शॉर्टसर्किमुळे लागल्याची माहिती कापड दुकान चालक यांनी पंचनाम्यावेळी दिली
*…सविस्तर बातमीसाठीखालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻

________________________

🎊🍔 *”द रूस्टर” कॅफे* 🎊

*🛣️सावंतवाडीत चाखायला मिळणार आता चटपटीत आणि चमचमीत पदार्थांची मेजवानी🥘🍕🫓🥪🍔🫔🍝*

🥖🥞🧇🍗🍖🌭🍔🍟🍕🧆🌮🌯

*🍲चिकन ग्रील, शोरमा, चिकन पाॅपकाॅर्न, अल्फाम आदी चटपटीत-चमचमीत पदार्थ मिळण्याचं एकमेव ठिकाण*

🍔 *Burger Bite*

🍔व्हेज बर्गर, 🥪चिकन बर्गर,🥙 व्हेज वॅप,🍔व्हेज बर्गर काॅम्बो,🌮 चिकन बर्गर काॅम्बो, 🌯व्हेज वॅप काॅम्बो, 🫔चिकन वॅप काॅम्बो,🌭 चिकन BBQ वॅप,🥪 मॅक्सीकॅन वॅप,

🍗 *Fride Chicken Feast* 🍗

🌮स्नॅक्स, 🍟क्रीप्सी स्नॅक्स, 🍝डिनर डिलाईट, 🧆फॅमिली पॅक,🍱 मिक्स पॅक 🥘फॅमिली स्पेशल, 🍣पार्टी मिल,

🧇 *Individual Treat* 🧇

*🍖चिकन स्ट्रीप्स, 🍗चिकन हाॅट व्हींग, 🫔चिकन नेगिट्स,🥖चिकन पाॅप रेग्युलर, 🌯चिकन फ्राईस,🫔 पाॅटेटो वॅजिस्*

🌯 *Arabian Tadka* 🌯

*🫔चिकन शोरमा, 🥖चिकन स्पाईसी शोरमा, 🌯चिकन जलापीयो शोरमा, 🧇चिकन चीझ शोरमा,🫔चिकन मीट शोरमा,🌯 चिकन मीट स्पायसी शोरमा 🥖चिकन चीझ स्पायसी शोरमा, 🌯चिकन मीट जलापीयो शोरमा*

*👉🏻🧃फ्रेश लिंबु सोडा,🥤 फ्रेश फ्रुट ज्युस, 🧋मिल्क शेक, 🍸थिक शेक, 🧉माॅकटेल्स, 🍧आईस्क्रीम उपलब्ध*
🌯🥖🍧🫔🧉🍸🧋🥤🧃🧇🍝🍗

🟢 *For Free Home Delivery :*
📱 9168010755

🛣️आमचा पत्ता: *रामेश्वर प्लाझा, सावंतवाडी*

🍗🌯🧇🍝🧃🥖🥤🧋🍸🧉🫔🍧
___________________________________

 

_______________________
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!