🟥 मडुरावासीय सलग दुसर्या दिवशीही अंधारात..
🟥 वीज अधिकार्यांचा चालढकलपणा..
🎥 Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-०८ :- महावितरण अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे मडुरा ग्रामस्थांवर सलग दुसर्या दिवशी अंधारात राहण्याची पाळी आली आहे.गेले महिनाभर वारंवार होणार्या वीजेच्या खेळखंडोबाबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे. लेखी निवेदने, उपोषण करुनही महावितरणच्या कारभारामध्ये काहीच फरक पडलेला नाही. बांदा सहाय्यक अभियंता अनिल यादव यांच्या चालढकल कामगिरीमुळे वीजेची गंभीर परिस्थिती उद्भवल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.
मडुरा गावात वीजेची स्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. कास मंगळमोड जंगल भागातून जाणारी वीजवाहिनी महावितरणच्या अधिकार्यांसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरली आहे. या वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात. मात्र वीजेच्या समस्येत काहीच फरक पडलेला दिसून येत नाही.
लेखी निवेदने, सहाय्यक अभियत्यांना घेराव,उपोषण करुनही वीज अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत.केवळ आश्वासने देऊन वीज ग्राहकांची दिशाभूल करण्याचे काम अभियंता यादव करीत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. महिन्यातून वीस दिवस लाईट नसतानाही वीज बीले मात्र कमी झालेली नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. अभियंता यादव यांची अन्यत्र बदली करावी अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे.
*…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
____________________
*▪️प्रवेश मार्गदर्शन सुरू▪️*
*📖१०वी, १२वी, पदवीधर 🧑🏻🎓विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी 👩🏻🎓शिक्षणातील सर्वोच्च संधी…*
*🔳उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*👉🏻बी. ए.*
*👉🏻बी. कॉम.*
*👉🏻एम. कॉम.*
*👉🏻एम. बी. ए.*
*👉🏻रूग्ण सहायक*
*👉🏻एम.ए. (अर्थशास्त्र)*
*👉🏻एम.ए. (लोक प्रशासन)*
*👉🏻एम.ए. (इंग्लिश)*
*👉🏻एम.ए. (हिंदी)*
*◼️सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र🗞️📘*
*🗂️प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क📱 :-*
*📒यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ📚📖*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*🏬आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,🛣️*
*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*
*📲मोबा- 8605992334*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

