आंबोली घाटात या पूढे एक जरी बळी गेला तर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करायला भाग पाडणार-सरपंच-दत्तू नार्वेकर
*🛑 आंबोली घाटात या पूढे एक जरी बळी गेला तर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करायला भाग पाडणार-सरपंच-दत्तू नार्वेकर*
*🛑 घाटातील,संस्थानकालिन मोरया व गटारे सामना केल्यामुळे पाणी रस्त्यावरून वाहते*
*🛑*आंबोली घाट खचत चाललाय याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग व वनविभाग*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी :चौडू पाटील*
*🎴सावंतवाडी,७जुलै-*
जुलै आंबोली घाटात गटारीचे काम यावर्षी झाले नाही.ठिकठिकाणी वेली रस्त्यावर लोंबकळत आहेत. धोकादायक झाडे तोडली नाहीत. अळू गटार काम झाले नाही यामुळे मोरी जाम होवून सर्व पाणी रस्त्यावरुन वाहत आहे त्यामुळे घाट दरिकडचा भाग खचू शकतो याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग वनविभाग यांना सांगून देखील याकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे घाट कोसळला व कोणाचा जीव गेला तर संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रसंगी उपोषणास बसू असा इशारा आंबोली सरपंच दत्तू नार्वेकर यांनी दिला आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्ध पत्रक दिले असून त्यात असे नमूद करण्यात आले की आंबोली घाटात रस्त्यावरून पाणी जात आहे. त्याठिकाणी गटारी असणे आवश्यक आहे. पावसाळ्यात घाटाची सुरक्षितता घेणे आवश्यक आहे. घाटातील अतीअवजड वाहतूक धोकादायक आहे. मुख्य धबधबा या ठिकाणी वनविभाग आणि बांधकाम विभाग यांनी पर्यटकांसाठी ट्रॅफिक जाम होता नये यासाठी योग्य नियोजन करायला हवे. त्यासाठी लक्ष द्यावे.
*…सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
👩🏻महिला वर्गांसाठी स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे चला तर मग लगेच भेट द्या…👩🏻
👇🏻👇🏻👇🏻
*👸🏻Sunita’s Beauty parlour💄🎁🎊*
👸🏻सुनीता ब्युटी पार्लर👸🏻
🟣बेसिकसाठी प्रवेश खुला🟣
*👉🏻केवळ वेळेनुसार मर्यादित जागा..*
👉🏻अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करा
👇🏻👇🏻
*🔶आमचा पत्ता🔶* डी.एस-०३.पाटेश्वर, कॉम्प्लेक्स सालईवाडा सावंतवाडी
*🛑📱संपर्क📞🛑*
*▪️सुनिता:📱9422381516*
*📱7768894667*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

