कृषिकोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 व्ही.एन.नाबर इग्लिश मिडीअम स्कूल मधील एम.एस.एफ.सी. विभागामार्फत कृषी दिन साजरा

 

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा, दि०७ :-* मंगेश रघुनाथ कामत चँरिटेबल ट्रस्ट मुंबई संचलित व्ही.एन.नाबर इग्लिश मिडीअम स्कूल मधील एम.एस.एफ,सी.विभागामार्फत नुकताच कृषी दिन साजरा करण्यात आला. एम.एस.एफ.सी.मध्ये शेती विभागातून कृषी दिन निमित्ताने सुपारी रोपांची लागवड करण्यात आली. या विभागात शेती विषयक सर्व प्रात्यक्षिक विद्यार्थी करत असतात. नर्सरी प्रशिक्षण, पशुसंवर्धन या संदर्भातील अभ्यासक्रम या विभागातुन आठवी ते दहावी मधील शिकत असतात. या विद्याथ्यांनी कृषी दिन दिनाचे औचित्य सुपारी रोपांची लागवड केली. जवळपास २५ सूपारी रोपे लावण्यात आली. सुरुवातीस शाळेच्या उपमुख्याध्यापीका सौ.शिल्पा कोरगावकर यांच्या उपस्थितीत हा कृषी दिन साजरा करण्यात आला.यावेळी प्री.प्रायमरी प्रमुख हेलन राँड्रिक्स, विभागप्रमुख रिना मोरजकर, समन्वयक राकेश परब, निदेशक भिकाजी गिरप, निदेशिका सौ.रिया देसाई,सौ.गायत्री देसाई, तसेच इयत्ता दहावी मधील विद्यार्थी उपस्थित होते. यासाठी आत्मविश्वास नर्सरी चे जगदेव गवस यांचे सहकार्य लाभले.

 

*………….._सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

 

 

———————————————————–

______________________

🎯 *मुळव्याधीचा समुळ नाश फक्त एका महिन्यात*

👉 *नवजीवन लवनोतंम चूर्ण*

🎥 *https://youtu.be/nkGoxBy41sY*

🎯 *विना ऑपरेशन मूळव्याध 💯% बरा होतो*

👨‍⚕ *मित्रानो,* हि व्याधी म्हणजे पचन शक्ती बिघडल्याचे लक्षण आहे यावर ऑपरेशन करून घेणे हा विलाज सांगितला जातो. परंतु ऑपरेशन करून फायदा होतोच असे नाही कारण ऑपरेशन हा पचन संस्था सुधारण्याचा उपाय नाही.

🤔 *झाडांची किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या मुळालाच उपचार केला पाहिजे ना !*

👌 *वैशिष्ट्ये-*

▪️ कोणताही दुष्परिणाम नाही

▪️ पहिल्या दिवसापासूनच फरक

▪️ फरक न जाणवल्यास 100% *मनीबॅक गॅरंटी*

😇 *पाच लाखाहून जास्त समाधानी पेशंट*

👌 *एक महिन्याचा कोर्स फक्त रु. 1999/- मध्ये*

 

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्यासाठी क्लिक करा*

🎥 *https://bit.ly/3LPKlPj*

👍🏻 *एकदा अवश्य वापरून पहा*

 

☎️ *अधिक माहिती व घर पोहोच सेवे* *साठी आत्ताच कॉल करा*

9145229999 / 9145339999

👍 *आमचे दुसरे अत्यंत प्रभावी उत्पादन*

🎯 *मुतखडा साठी*

*स्मॅश स्टोन*

*(औषधाचे रिझल्ट बघा)*

*https://bit.ly/3sh8qr2*

🎯 *सांधेदुखी साठी*

*वेदना हर ऑईल व चुर्ण*

*https://youtu.be/qdwCwLPOqU8*

🎯 *शुगर साठी नवजीवन शर्करांत चुर्ण*

🎥 *https://youtu.be/fQYIzFlDo0M*

*_______________________*

 

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!