कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्ता देसाई यांची गेळे ग्रामस्थांकडून भेट* *🟥 हनुमान मूर्ती भेट देत केले कौतुक

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴 सावंतवाडी, दि५जुलै.:*
गेळे येथे नदीवर सेल्फी काढताना पाय घसरून पडलेल्या महिलेला आंबोली पोलीसचौकीचे हेड कॉन्स्टेबल दत्ता देसाई यांनी आपला जीव धोक्यात घालून सदर महिलेचे प्राण वाचवले. हि घटना काल घडली. आंबोली पोलीस दूरक्षेत्र अंतर्गत असलेल्या गावांमध्ये कोणतीही अनुचित घटना घडल्यास दत्ता देसाई हे तत्पर हजर असतात. आंबोली घाटात देखील अनेक वेळा अनुचित घटना किंवा अपघात समयी त्यांची तत्परता असते. काल दाखवलेल्या धाडसा बद्दल दत्ता देसाई यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. त्यांच्या या शौर्याप्रती गेळे ग्रामस्थांनी आज आंबोली येथे त्यांची भेट घेत हनुमान मूर्ती भेट दिली. यावेळी पोलीस निरीक्षक अमित गोते गेळे ग्रामस्थ सागर ढढोकरे,बाबुराव गवस, रंजन बंड, तुशार बंड इत्यादी उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————
*🌴साई सावली क्लासेस🙏*
▪️आपणास कळविण्यात आनंद होतो की,आम्ही *सावंतवाडी,बिरोडकर टेंब सुर्वण काॅलनी येथे दत्ताराम शिरोडकर (विष्णू कृपा)🏡* यांच्या घरात साई सावली नावाने *👩🏻‍💼१ ली ते ७ वी 🧑🏻‍💼पर्यंत चे क्लास सुरू केले आहेत.*
तरी या सुवर्ण संधीचा बिरोडकर टेंब परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

*सौ,अन्वी आनंद धोंड*
*एम.ए.बी.एड*
*मो,९१४६७२९८९२/९४२३९५८८२८*

*🏢कोलगाव उच्च माध्यमिक विद्यालय कोलगाव*
आणि
*🏤कळसुलकर हायस्कूल मध्ये शिकवण्याचा अनुभव.*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!