कुणकेरी येथील आयनाचे गाळू जंगल परिसरातील आढळलेली ती अवैध दारू व ओमनी कुणकेरी येथील वसंत सावंत याची
*🛑कुणकेरी येथील आयनाचे गाळू जंगल परिसरातील आढळलेली ती अवैध दारू व ओमनी कुणकेरी येथील वसंत सावंत याची*
*🛑वसंत सावंत याच्याविरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल*
*🛑वसंत सावंत याच्यावरील यापूर्वीच्या गुन्ह्यांचा अहवाल घेऊन तडीपारचा प्रस्ताव करणार -पोलीस निरीक्षक शंकर कोरे*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,३ जुलै-*
कुणकेरी आयनाचे गाळू येथील जंगल भागात ओमनी गाडी लपवून ठेवलेला दारू साठा आपलाच आहे व ती गाडी आपली आहे असे म्हणणे कुणकेरी येथील वसंत रामचंद्र सावंत यांनी सावंतवाडी पोलिसात दिल्यावर त्याच्यावर दारूबंदी प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या त्याच्यावर या पूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यंचा आढावा घेऊन तडीपारचा प्रस्ताव केला जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली.
कुणकेरी आयनाचे गाळू येथे जंगलमय भागात ओमनी गाडीत गोवा येथील अवैध दारू लपवून ठेवल्याची खबर सावंतवाडी पोलिसांना मिळाली होती त्या खबरीच्या अनुषंगाने सावंतवाडी पोलिसांनी जंगल परिसरात धाड टाकून त्या ओमनी गाडी सह २४०००/- हजाराची गोवा बनावटी दारू जप्त केली याप्रकरणी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज दुपारी कुणकेरी येथील वसंत रामचंद्र सावंत हा स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला व ती गाडी व अवैध दारू आपलीच असल्याचा जबाब नोंदवला त्यानुसार त्याच्यावर पुन्हा दाखल करण्यात आला आहे, वसंत सावंत हा कुणकेरी येथील एका राजकीय पक्षाशी संबंधित कार्यकर्त्यांच्या गाडीवर चालक असल्याची माहिती पुढे येत आहे व अवैध दारुचा धंदा भागिदारीत होत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे व हा अवैध दारुचा व्यवसाय अलिकडेच सुरू करण्यात आला आहे,यात तीन भागिदार असल्याची माहिती मिळाली आहे,आता पर्यंत गोव्यातून अवैद्य दारुच्या सहा ट्रीपा मारण्यात आल्या असून ही विषारी दारु कोलगांव,कुणकेरी,माडखोल पेडवे येथे पुरवठा होत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे , पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन खरे गुन्हेगार शोधून काढावेत अशी मागणी होत आहे
वसंत सावंत त्या गोवा बनावटी दारुचा व गाडीचा मालक आपणच आहे,असे सांगितले असले तरी ती ओमनी गाडी कुणाच्या नावावर आहे,कोणाला विकली आहे,विकत देते वेळी कोणती कागदपत्रे तयार केली गेली,ती आता कोणाच्या नावावर आहे याणी माहिती जमा केल्यावर सत्य माहिती उजेडात येणार आहे.वसंत सावंत याला काहि महिन्या पूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडून मोठी कारवाई केली होती, त्यावेळी सुद्धा वसंत सावंत हा त्या गाडीवर चालकच होता अशी माहिती मिळाली आहे.
*…सविस्तर बातमीसाठीखालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
🎊🍔 *”द रूस्टर” कॅफे* 🎊
*🛣️सावंतवाडीत चाखायला मिळणार आता चटपटीत आणि चमचमीत पदार्थांची मेजवानी🥘🍕🫓🥪🍔🫔🍝*
🥖🥞🧇🍗🍖🌭🍔🍟🍕🧆🌮🌯
*🍲चिकन ग्रील, शोरमा, चिकन पाॅपकाॅर्न, अल्फाम आदी चटपटीत-चमचमीत पदार्थ मिळण्याचं एकमेव ठिकाण*
🍔 *Burger Bite*
🍔व्हेज बर्गर, 🥪चिकन बर्गर,🥙 व्हेज वॅप,🍔व्हेज बर्गर काॅम्बो,🌮 चिकन बर्गर काॅम्बो, 🌯व्हेज वॅप काॅम्बो, 🫔चिकन वॅप काॅम्बो,🌭 चिकन BBQ वॅप,🥪 मॅक्सीकॅन वॅप,
🍗 *Fride Chicken Feast* 🍗
🌮स्नॅक्स, 🍟क्रीप्सी स्नॅक्स, 🍝डिनर डिलाईट, 🧆फॅमिली पॅक,🍱 मिक्स पॅक 🥘फॅमिली स्पेशल, 🍣पार्टी मिल,
🧇 *Individual Treat* 🧇
*🍖चिकन स्ट्रीप्स, 🍗चिकन हाॅट व्हींग, 🫔चिकन नेगिट्स,🥖चिकन पाॅप रेग्युलर, 🌯चिकन फ्राईस,🫔 पाॅटेटो वॅजिस्*
🌯 *Arabian Tadka* 🌯
*🫔चिकन शोरमा, 🥖चिकन स्पाईसी शोरमा, 🌯चिकन जलापीयो शोरमा, 🧇चिकन चीझ शोरमा,🫔चिकन मीट शोरमा,🌯 चिकन मीट स्पायसी शोरमा 🥖चिकन चीझ स्पायसी शोरमा, 🌯चिकन मीट जलापीयो शोरमा*
*👉🏻🧃फ्रेश लिंबु सोडा,🥤 फ्रेश फ्रुट ज्युस, 🧋मिल्क शेक, 🍸थिक शेक, 🧉माॅकटेल्स, 🍧आईस्क्रीम उपलब्ध*
🌯🥖🍧🫔🧉🍸🧋🥤🧃🧇🍝🍗
🟢 *For Free Home Delivery :*
📱 9168010755
🛣️आमचा पत्ता: *रामेश्वर प्लाझा, सावंतवाडी*
🍗🌯🧇🍝🧃🥖🥤🧋🍸🧉🫔🍧
___________________________________
_______________________
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

