कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 विलवडे हायस्कूल मध्ये ‘वाहन लोकार्पण सोहळा’ उद्या

🟥 ‘माजी विद्यार्थी संघटना पंचक्रोशी’ चे आयोजन..

*🎥 Kokan Live Braking News*

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-०२ :-* राजा शिवाजी विद्यालयात, विलवडे हायस्कूलमध्ये येणाऱ्या पंचक्रोशीतील विद्यार्थ्याना वेळेत जाणे येणे सोयिस्कर होण्यासाठी हायस्कूलसाठी वाहन सुफुर्त करण्यात येणार आहे.अशी माहिती ‘माजी विद्यार्थी संघटना पंचक्रोशी’ च्यावतीने देण्यात आली आहे. विलवडे हायस्कूलमध्ये ‘वाहन लोकार्पण सोहळा’ रविवारी ३ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थीत होणार आहे.

या हायस्कूलने गेल्या ३५ वर्षात विलवडे पंचक्रोशीतील विलवडे वाफोली,तांबोळी, कोनशी,भालावल,असनिये, सरमळे या गावातील हजारो विद्यार्थी घडविले.कोरोना काळात या विद्यार्थ्यांना वेळेत येणे जाणे शक्य होत नव्हते.प्रवासी वाहतुकीचे कोणतेही साधन नसताना या हायस्कूलच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांची आपल्या दुचाकीने सोय केली.

त्यामुळे विद्यार्थ्यांची ही गैरसोय लक्षात घेऊन या हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघटनेने पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांच्या जाणे-येणे प्रवास सोयीसाठी वाहन खरेदी करण्याचा निर्धार करून सर्वांच्या सहकार्याने वाहन खरेदी केले आहे. प्रवासी वाहतुकीसाठी या वाहनाचे व्यवस्थापन विलवडे ग्रामोन्नती मंडळ (मुंबई) आणि राजा शिवाजी विद्यालय,विलवडे यांच्यावतीने करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन विलवडे हायस्कूल माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष रोहिदास दळवी, उपाध्यक्ष समीर गावडे, सचिव रुपेश प परब, सहसचिव सत्यवान राणे – कोनसकर, खजिनदार सौ जयश्री दळवी – सुपल, सहखजिनदार सौ कृष्णकला दळवी – नाईक यांनी केले आहे.

 

*…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

________________________

 

____________________

*▪️प्रवेश मार्गदर्शन सुरू▪️*

 

*📖१०वी, १२वी, पदवीधर 🧑🏻‍🎓विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी 👩🏻‍🎓शिक्षणातील सर्वोच्च संधी…*

 

*🔳उपलब्ध शिक्षणक्रम:-*

*👉🏻बी. ए.*

*👉🏻बी. कॉम.*

*👉🏻एम. कॉम.*

*👉🏻एम. बी. ए.*

*👉🏻रूग्ण सहायक*

*👉🏻एम.ए. (अर्थशास्त्र)*

*👉🏻एम.ए. (लोक प्रशासन)*

*👉🏻एम.ए. (इंग्लिश)*

*👉🏻एम.ए. (हिंदी)*

 

*◼️सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र🗞️📘*

 

*🗂️प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क📱 :-*

 

*📒यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ📚📖*

*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*

 

*🏬आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,🛣️*

*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*

 

*📲मोबा- 8605992334*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*अचूक बातमी थेट हल्ला*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!